दिल्लीत थंडीमुळे ४४ जणांचा मृत्यू
राजधानी दिल्लीपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीमुळे लोकांचे हाल होत आहेत. पाणी गोठवणारी अशी थंड हवा लागते आहे. पारा हा खाली चालला आहे. ज्यामुळे लोकं थंडीमुळे कापत आहेत.
रजनीकांत आहेत या क्रिकेटरचे फॅन
दक्षिण भारतातला सुपरस्टार रजनीकांत यांचे देशभरात आणि जगभरात लाखो फॅन्स आहेत. या अभिनेत्याची पूजा करणारे देखील चाहते आहे. पण रजनीकांत मात्र एका क्रिकेटरचे फॅन आहेत.
दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनची मतदारांना आणि नेेत्यांना धमकी
दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू याने राज्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकीत भाग घेणाऱ्यांच्या डोळ्यात अॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने ही धमकी दिली आहे.
ट्रिपल तलाक विरोधी बिल राज्यसभेत सादर
ट्रिपल तलाकविरोधी बिल बुधवारी राज्यसभेत सादर करण्यात आलं आहे. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही आहे. लोकसभेमध्ये ट्रिपल तलाक बिल पास करणं सरकारसाठी सोपं होतं पण राज्यसभेत ते तेवढं शक्य नाही.
सलमान खान आता कॅटरिनाच्या बहिणीला बॉलिवूडमध्ये आणणार
एकानंतर एक फ्लॉप सिनेमेनंतर कॅटरिनाने टायगर जिंदा है या सिनेमातून पुन्हा कमबॅक केलं आहे. सलमानमुळे कॅटरिनाची प्रोफेशनल लाईफ पुन्हा चमकायला लागली आहे.
महाराष्ट्र बंद : मुंबईतील सर्व एसी लोकल रद्द
महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या फे-या सुरक्षेच्या कारणामुळे दिवसभर रद्द करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र बंद : वेस्टर्न, हार्बर, मध्य रेल्वेसह मुंबई मेट्रोवर ही परिणाम
भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आंदोलकांनी रोखून धरला
भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
पुढच्या ४८ तासात पाकिस्तानचा फैसला करणार अमेरिका
अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी 1,626 कोटी रुपयांची पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखल्याचं स्पष्ट केलं आहे. काही तासांनंतर व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील 24 ते 48 तासांमध्ये आम्ही आपल्याला या प्रकरणामध्ये आणखी काही प्रमुख अपडेट देऊ.
भीमा-कोरेगाव घटनेचे लोकसभा आणि राज्यसभेत पडसाद
भीमा-कोरेगाव घटनेचे मंगळवारी काही ठिकाणी पडसाद उमचल्यानंतर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.