नवी दिल्ली : अॅशेस सिरीजमधील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरूद्धचा सामना जिंकला आहे.
स्टीव्ह स्मिथने या सामन्यात आपले 23 वे शतक कर्णधारम्हणून पूर्ण केले केले आहे. शुक्रवारच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 2 गडी बाद 103 धावा केल्या.
पाचव्या दिवशी स्टीव्ह स्मिथने आपल्या कर्णधार म्हणून जबाबदारी निभावली. ऑस्ट्रेलियन संघाचा पराभवाचा धोका त्याने टाळला. कंगारू संघाचा स्कोर 263 धावांवर 4 विकेट्स होता.
स्मिथने यावर्षी 76.76 च्या सरासरीने 1305 धावा केल्या. त्याच वेळी, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील स्मिथ हा पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने 70 च्या रनरेटने 4 वर्षात 1000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
वर्ष 2014: 1146 धावा, 81.85 (सरासरी)
वर्ष 2015: 1474 धावा, 73.70 (सरासरी)
वर्ष 2016: 1097 धावा, 71.9 3 (सरासरी)
वर्ष 2017: 1305 धावा, 76.76 (सरासरी)
याशिवाय, कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यांच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकाचा ग्रॅम स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्या नावावर आहे.
25 ग्रॅम स्मिथ
19 रिकी पाँटिंग
15 अॅलन बॉर्डर / स्टीव्ह वॉ / स्टीव्ह स्मिथ