अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर तब्बल २ महिन्यांनंतर अंत्यसंस्कार
सांगलीतल्या पोलीस कोठडीत खून करण्यात आलेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर तब्बल दोन महिन्यांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
खडसेंची सरकारवर टीका पण अजित पवारांची स्तुती
राज्य सरकारच्या कारभारावर पुन्हा टीका करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कार्यशैलीची मात्र स्तुती केली.
गोव्यात एका प्रवासी बसला आग
उत्तर गोव्यातील थिवी-माडेल येथे एका प्रवासी बसला शार्टसर्किटमुळे आग लागली.
नाशिक : आजपासून निवृत्तीनाथांची ३ दिवसांची यात्रा
पौष वैद्य एकादशी म्हणजेच षटतिला एकादशी या दिवशी संपणारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची तीन दिवसीय यात्रा आजपासून सुरू होते आहे.
सोलापूरच्या शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात
सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेला शेटे वाड्यात सिद्धेश्वर योगदंडच्या पूजेने सुरुवात झाली आहे.
भानू फरसाण मार्ट आग प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर
साकीनाका इथे भानू फरसाण मार्टला लागलेल्या आगीचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने प्रवास करणारे ५० टक्के प्रवासी तणावग्रस्त
मध्य रेल्वेने प्रवास करणारे ५० टक्के प्रवासी हे तणावग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. बदलती जीवनशैली, कौटुंबिक वाद, स्पर्धात्मक युग, प्रवासाचा ताण, नोकरीतलं कमी वेतन आणि कामाचा तणाव यामुळे तणाव वाढत असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे.
मोदी सरकारची महिलांसाठी खूशखबर, घरी बसल्या कमवता येणार पैसा
महिलांसाठी मोदी सरकार लवकरच एक खुशखबरी देणार आहे. केंद्र सरकार लवकरच महिलांसाठी एक योजना बनवत आहे.
१० रुपयांची नवी नोट घेण्याआधी या १० गोष्टी जाणून घ्या
लवकरच देशवासियांच्या हातात नवी १० रुपयांची नोट असणार आहे. पण ज्या प्रकारे ५०० आणि २००० रुपयांच्या नव्य़ा नोटा आल्यानंतर त्याच्या नकली नोटा देखील आल्या होत्या. त्याच प्रकारे १० रुपयांच्या नोटाच्या बाबतीत देखील होऊ शकतं.
धक्कादायक! कोहली आऊट झाल्याने चाहत्याने स्वत:ला पेटवून घेतलं
भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत. भारतीय टीमच्या विजयानंतर भारतीय फॅन्स जोरदार जल्लोष करतात. तर पराभवानंतर विरोध प्रदर्शन देखील करतात.