विजय रुपाणींनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा विजय रूपाणी यांनी आज शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल यांनी शपथ घेतली.
पूनम पांडेने ख्रिसमसवर शेअर केला टॉपलेस व्हिडिओ
पूनम पांडेने तिच्या फॅन्ससाठी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे.
रुपाणींच्या मंत्रीमंडळात या नेत्यांना मिळू शकते संधी
गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा विजय रूपाणी आज शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल हे शपथ घेणार आहेत.
पहिल्यांदाच बॉलरने हेलमेट घालून केली बॉलिंग
क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही अंपायर, बॅट्समन, विकेटकीपर, क्लोस-इन फील्डरला हेलमेट घालतांना पाहिलं असेल पण कधी बॉलरला हेलमेट घालून बॉलिंग करतांना पाहिलं का?
२७ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार जयराम ठाकूर, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित
जयराम ठाकूर २७ डिसेंबरला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल आचार्य देव व्रत यांनी शपथविधीसाठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे.
श्रीलकेंवर आणखी एक विजय आणि भारत दुसऱ्या स्थानावर
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांचा टी-20 सीरीजचा शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
जाणून घ्या कोण आहेत जयराम ठाकूर
हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. जयराम ठाकूर पुढचे 5 वर्ष राज्याची कमान सांभाळणार आहेत.
जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाची घोषणा केल्य़ानंतर आता हिमाचलमध्ये देखील मुख्यमंत्रीपदाची घोषणा भाजपने केली आहे.
मुकेश अंबानींचं हे आहे स्वप्न आणि ध्येय
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी आपल्या रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत एक स्वप्न पाहिलं आहे.
ख्रिसमसच्या आधी अमेरिकेमध्ये गोळीबार
क्रिसमसच्या आधी अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये गोळीबार झाला आहे.