मोदी सरकारची जवानांना सूट, गरज तेथे घुसून मारा

मोदी सरकारची जवानांना सूट, गरज तेथे घुसून मारा

रविवारी जम्‍मू काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले. 

अजून ही अविवाहित आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री

अजून ही अविवाहित आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री

बॉलिवुड विश्वात अजूनही अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी खूप यश मिळवलं पण त्या अजूनही अविवाहित आहेत.

गायिका सुनिधी चौहानला नवीन वर्षात मिळालं स्पेशल गिफ्ट

गायिका सुनिधी चौहानला नवीन वर्षात मिळालं स्पेशल गिफ्ट

गायिका सुनिधी चौहान हिने 1 जानेवारीला मुलाला जन्म दिला आहे. सुनिधीचं हे पहिलं बाळ आहे. संध्याकाळी 5:20 वाजता तिने मुंबईतील एका  रुग्णालयात मुलाला जन्म दिला.

भारत-पाकिस्तान क्रिकेटवर सुषमा स्वराजांची स्पष्ट भूमिका

भारत-पाकिस्तान क्रिकेटवर सुषमा स्वराजांची स्पष्ट भूमिका

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत

इलाहाबादमध्ये झालेल्या एका अपघातात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल जखमी झाल्या आहेत. हा अपघात इलाहाबादमधील कोरवा गांवात झाला आहे. अनुप्रिया यांच्या डोक्याला यामुळे दुखापत झाली आहे.

जेव्हा सेटवर प्रियंका चोप्राने करण जोहरच्या कानाखाली वाजवली

जेव्हा सेटवर प्रियंका चोप्राने करण जोहरच्या कानाखाली वाजवली

प्रियंका चोप्रा आणि करण जोहर यांच्यासह रोहित शेट्टी एका शोमध्ये पोहोचले होते. 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार'च्या सेटवर यांनी खूप धमाल केली. पण त्या दरम्यान प्रियंकाने करण जोहरच्या कानाखाली वाजवली.

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज आहेत. मागच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे असलेली अर्थ आणि नगरविकास ही खाती त्यांना देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शपथविधीला दोन दिवस उलटल्यानंतरही पटेल यांनी अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारलेला नाही. 

नववर्षाचं सेलिब्रेशन, भंडारदरा धरण परिसराला पर्यटकांची पसंती

नववर्षाचं सेलिब्रेशन, भंडारदरा धरण परिसराला पर्यटकांची पसंती

नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भंडारदार धरणाच्या परीसरातही नविन वर्ष साजरं करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.

३१ डिसेंबरला अग्निशमक दल देणार ऑल ईज वेलचा मेसेज

३१ डिसेंबरला अग्निशमक दल देणार ऑल ईज वेलचा मेसेज

मॉल ,हॉटेल्स ,पब ,अशा गर्दीच्या ठिकाणी जिथे ३१ डिसेंबर ची धूम सुरु असणार आहे अश्या ठिकाणच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी अग्निशमक दलाला ऑल ईज वेलचा मेसेज दर एक तासांनी देण्याच फर्मान ठाण्यातील अग्निशामक दलाने काढल आहे.

लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल

लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल

कोकणाच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झाले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कोकणात पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे.