दक्षता ठसाळे-घोसाळकर
IND vs ENG 1st T20: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
वर्षाचा दुसरा महिना, फेब्रुवारी, सुरू होणार आहे आणि यावेळी या महिन्यात 28 दिवस आहेत. तुम्हाला माहिती आहे का की, या 28 दिवसांतही तुम्हाला बँकिंगचे काम करण्यासाठी पूर्ण कामकाजाचे दिवस मिळणार नाहीत.
तुमच्यापैकी बरेच जण कुंडली, राशी भविष्य किंवा कुंडलीवर विश्वास ठेवत असतील. तसेच, ते ग्रहांच्या प्रभावावर देखील विश्वास ठेवू शकतात.
जवळजवळ सर्वच घरांमध्ये सकाळची वेळ नेहमीच घाई-गडबडीची आणि तणावपूर्ण असते. विशेषतः जेव्हा मुलांना शाळेत पाठवण्याची घाई असते. अशा परिस्थितीत, कधीकधी मुलांना तयार करणे एक आव्हानात्मक काम बनते.
नोकरीवरुन काढून टाकलं तर कर्मचाऱ्यासाठी तो मोठा धक्का असतो. कारण अनेकांना उदरनिर्वाह हा नोकरीवर अवलंबून असतो.
शर्टमधील खिसे फॅशनसाठी बनवले नाहीत तर त्याच्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. हातात पेन किंवा छोटी डायरी सारख्या छोट्या गोष्टी नेहमी घेऊन जाणे खूप त्रासदायक होते.
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात सिलेंडर ब्लास्ट झाला. मात्र खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने प्रयागराज महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी 2025 रोजी त्याच्या घरी दरोडेखोराने हल्ला केला आहे. सैफ अली खानवर चाकूचे 6 वार केले. ज्यानंतर सैफ अली खानवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
लहान मुलांना सांभाळताना अक्षरशः डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं. कारण लहानपणीच मुलांचा चांगला सांभाळ करणे अत्यंत गरजेचे असते.
दैनिक राशीनुसार आज म्हणजेच बुधवार, 22 जानेवारी 2025 हा दिवस सर्व लोकांसाठी मिश्रित परिणाम देईल.