दक्षता ठसाळे-घोसाळकर
जन्मपत्रिका तयार करताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या गणितांचे विश्लेषण केले जाते. दैनिक राशिफल हे ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींवर आधारित असतं. ज्यामध्ये सर्व राशींचे तपशीलवार वर्णन केले आहे.
Sharda Sinha Passes Away : 85 वर्षीय प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.
Baramati Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला वेग आहे.
US Presidential Election 2024: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार कमला हॅरीस यांच्यामध्ये कमालीची टक्कर पाहायला मिळ आहेत.
ड्रायव्हिंग करताना अनेकदा 1 मिनिटाचा ट्रॅफिक सिग्नलमध्ये अडकल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांचा आहे. इतकंच नाही तर अनेक वेळा ट्रॅफिकच्या वेळी तुमची कार बंदही करत नाही.
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जोरदार हालचाली होत आहे.
बिहारच्या नाइटिंगेल शारदा सिन्हा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री 9.20 वाजता त्यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.
राज्यातून मॉन्सून पूर्णपणे परतला नाही. परतीच्या पावसाने माघार घेतल्यानंतर आजही राज्यात अवकाळी पावसाचा जोर काही ठिकाणी आहे. काही जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाल्याची नोंद झाली आहे.
बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी चंद्र दिवस-रात्रीनंतर पूर्वाषाढ नक्षत्रातून धनु राशीत प्रवेश करेल. चंद्राच्या या संक्रमणामुळे आज अनफा योग तयार होणार आहे.
वृंदावनने बाँके बिहारी मंदिरातील एका भिंतीवर गजमुख होते. या गजमुखातून येणाऱ्या पाण्याला भक्तांनी श्रीकृष्णाच्या चरणाचे पवित्र जल 'चरणामृत' समजून प्यायले. नंतर कळले की हे AC चे पाणी होते.