दक्षता ठसाळे-घोसाळकर
Mukesh Ambani Reliance Jio : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स जिओने एक नवा प्लान बाजारात आणला आहे. आता रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 490 मिलियनपर्यंत पोहोचली आहे.
Jio Cloud : हल्ली सगळेचजण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा डेटा मोबाइलमध्ये ठेवले जातात. मग ते डॉक्युमेंट्स असो किंवा फोटो, व्हिडीओ.
पाण्याची चिंता मिटली! मुंबईला पाणी पुरवठा करणारे सातही सातही धरणे काठोकाठमुंबईवरच पाणी कपातीचं संकट दूर झालं म्हणायला हरकत नाही. सात धरणांच्या पाणीसाठ्यात 97% वाढ झाली आहे.
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल अर्थरायटिसच्या आजाराने त्रस्त आहे. 34 वर्षांच्या सायना नेहवालने सोमवारी आजाराबाबत खुलासा केला.
आजचा दिवस हा काही ठराविक राशींसाठी विशेष लाभदायक असणार आहे. यामध्ये मेष, तुळ आणि कुंभ राशीचा समावेश आहे. मंगळवारच्या दिवशी मेष ते मीनपर्यंतच्या राशींवर कसा होणार परिणाम.
आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैलीमुळे लोकांमध्ये मुळव्याधची समस्या सामान्य झाली आहे. या आजारात गुद्द्वार आणि गुदाशयाच्या खालच्या भागाच्या नसांना सूज येते.
ब्लड शुगर वाढल्यामुळे मधुमेही रुग्णांना डोळ्याशी संबंधित गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते. डॉक्टरांकडून याबाबत लक्षणे आणि उपाय समजून घ्या. मधुमेह हा देशात झपाट्याने वाढणारा आजार आहे.
Reliance Jio आणि Vodafone Idea आपल्या युझर्सला कॉम्पिटिटिव प्लान ऑफर करत आहेत. ज्यामध्ये युनिक बेनिफिट्सचा पण समावेश आहे.
IC814 Controversy : 1999 मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीनद्वारे इंडियन एअरलाइन्स विमानाच्या हायजॅकवर वेबसिरीज तयाप केली आहे.
कंधार हायजॅकवर IC814 ही वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झाली आहे. अनेकांना ही वेब सीरिज आवडली आहे पण सोशल मीडियावर दहशतवाद्यांच्या हिंदू नावांवरुन याला विरोध केला जातो.