दक्षता ठसाळे-घोसाळकर

शाहरुख खानने सोडली घाणेरडी सवय, थेट श्वासोच्छवासावर होत होता परिणाम, दिवसाला 100...

शाहरुख खानने सोडली घाणेरडी सवय, थेट श्वासोच्छवासावर होत होता परिणाम, दिवसाला 100...

वयाच्या 59 व्या वर्षी देखील लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे 'किंग खान शाहरुख'. शाहरुखने 2 नोव्हेंबरलाच 59 वा वाढदिवस साजरा केला.

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत आहे. तसेच राज्याच्या काही ठिकाणी अजूनही अवकाळी पावसाच संकट कायम आहे.

विनाकारण केलेला वाद दिवस खराब करेल, तूळ-धनुसह 4 राशीच्या लोकांनी राहा सतर्क

विनाकारण केलेला वाद दिवस खराब करेल, तूळ-धनुसह 4 राशीच्या लोकांनी राहा सतर्क

आजचा दिवस कोणत्या राशीसाठी खास असेल. कारण अनुराधा नक्षत्राचा होईल परिणाम. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी वाचा आजच राशीभविष्य.  मेष

कोलेस्ट्रॉल वाढताच चेहऱ्यावर दिसू लागतात 5 लक्षणे, 90% लोकं सामान्य बाब समजून करतात दुर्लक्ष

कोलेस्ट्रॉल वाढताच चेहऱ्यावर दिसू लागतात 5 लक्षणे, 90% लोकं सामान्य बाब समजून करतात दुर्लक्ष

High Cholesterol Symptoms On Face:जेव्हा घाणेरड्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा चेहऱ्यावर काही लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांच्या मदतीने त्वरीत उपचार सुरु करावा. 

का  साजरी केली जाते भाऊबीज? या दिवशी भाऊ बहिणीकडे जाण्यामागचं कारण काय?

का साजरी केली जाते भाऊबीज? या दिवशी भाऊ बहिणीकडे जाण्यामागचं कारण काय?

रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीज हा भाऊ-बहिणीतील प्रेम आणि संरक्षणाचा सणही आपल्या देशात साजरा केला जातो, जो दिवाळीनंतर साजरा केला जातो. भाऊबीजला आपल्या देशात खूप महत्त्व आहे.

माणुसकीला काळीमा! पतीच्या मृत्यूनंतर गर्भवती पत्नीकडून साफ करुन घेतला बेड

माणुसकीला काळीमा! पतीच्या मृत्यूनंतर गर्भवती पत्नीकडून साफ करुन घेतला बेड

मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल दिंडोरी जिल्ह्यात जमिनीच्या वादातून तिहेरी हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य विभागाचा अत्यंत अमानवी चेहरा.

शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ.. कुर्ला-नेहरुनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा

शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ.. कुर्ला-नेहरुनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा

दिवाळीचा आज पाचवा दिवस. सगळीकडे बहिण-भावाच्या नात्याचा सण भाऊबीज साजरी केली जात आहे. या सगळ्यातच आजपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला देखील सुरुवात होत आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भाऊबीजेनिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भाऊबीजेनिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द

No Mega Block on Sunday : मुंबईच्या लोकल ट्रेन्सवर आज म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी सेंट्रल आणि ट्रान्सहार्बर येथे मेगाब्लॉक असणार आहे.

Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा

Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा

मुंबईत पुन्हा एकदा उष्णता वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरात पुन्हा एकदा लाहीलाही वाढली आहे.

Horoscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?

Horoscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?

आजचा दिवस हा दिवाळीच्या पाच दिवसातील अतिशय महत्त्वाचा आहे. आज भाऊबीजेचा दिवस आहे. हा दिवस 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या जीवनात असेल हा खास योग?