दक्षता ठसाळे-घोसाळकर
दिवाळीचा आजचा चौथा दिवस. पाडव्याचा दिवस अतिशय खास असतो. नवरा-बायकोचं नातं घट्ट करणारा हा दिवस. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? मेष
दिवाळीपूर्वी, 'छोटी दिवाळी' हा सण साजरा केला जातो. हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. याला 'नरक चतुर्दशी' असेही म्हणतात.
दिवाळीचा उत्सवामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
मुंबईत दिवाळीची सुरुवातच यंदा ऑक्टोबर हिटपासून होताना दिसत आहे. अद्याप मुंबईत थंडी दाखल झालेली नाही. मुंबईतील पहाटेचे तापमान 26 अंशांच्या पुढेच राहणार आहे.
31 ऑक्टोबरचे राशीभविष्य सांगत आहे की, आज दिवाळीच्या मुहूर्तावर चंद्राचे चित्रा नक्षत्रातून तूळ राशीत भ्रमण होणार आहे. येथे चंद्र आणि सूर्य यांच्यात एक संयोग तयार होईल.
बॉलीवूडमधील अनेक स्टार्स काही ना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात.
तुम्हीही धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने मुकेश अंबानींची कंपनी जबरदस्त ऑफर्स देत आहे.
विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. दिवाळीच्या सणात निवडणुकांची लगबग पाहायला मिळतेय. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात निवडणूक असणार तर 24 नोव्हेंबरला याचा निकाल जाहीर होईल.
सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा केरळमधील नीलेश्वरमजवळील एका मंदिरात उत्सवादरम्यान फटाके उडवल्यामुळे झालेल्या अपघातात 150 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
वमनपुरममध्ये सोमवारी संध्याकाळी एक दुर्घटना घडली. ज्यामध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या कारसह पाच वाहनांचा एकमेकांवर धडकून अपघात झाला आहे.