दक्षता ठसाळे-घोसाळकर

मुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळूनच प्या; BMC चं आवाहन

मुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळूनच प्या; BMC चं आवाहन

ऑक्टोबर महिना सुरु होऊनही अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. अचानक झालेल्या परतीच्या पावसामुळे पावसाचं पाणी जलाशयात जात आहे.

'या' गोष्टींना घाबरणारे लोक 100% प्रयत्न करुन अयशस्वीच ; चाणक्य नीतिचा घ्या सल्ला

'या' गोष्टींना घाबरणारे लोक 100% प्रयत्न करुन अयशस्वीच ; चाणक्य नीतिचा घ्या सल्ला

आचार्य चाणक्य कायमच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत असतात. मग ते मार्गदर्शन खासगी जीवन असो किंवा समाजात कसं वावरायचं? यावर मार्गदर्शन असो. अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी यश काही हाती लागत नाही.

लग्नाच्या 9 वर्षांनंतर अभिनेत्री झाली आई; 10 महिन्यांनी दिला लेकीला जन्म

लग्नाच्या 9 वर्षांनंतर अभिनेत्री झाली आई; 10 महिन्यांनी दिला लेकीला जन्म

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली दृष्टी धामी गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.

'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका

'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका

1 ऑक्टोबरपासून फेक कॉल्स आणि मेसेज कमी होतील. या बदललेल्या नियमामुळे थेट नेटवर्कवर फेक कॉल्स आणि मेसेज थांबतील.

लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?

लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांमध्ये हात-पाय-तोंड रोग अर्थात हॅन्ड-फूट-माउथ डिसीज होण्याचे प्रकार आढळून आले आहे.

जोगेश्वरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मनिषा वायकर कोण आहेत?

जोगेश्वरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मनिषा वायकर कोण आहेत?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली.

Horoscope : आजचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास; दिवाळी दणक्यात साजरी करणार

Horoscope : आजचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास; दिवाळी दणक्यात साजरी करणार

23 ऑक्टोबर 2024 बुधवार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास ठरेल. आजपासून दिवाळीचा माहोल घरी तयार होईल. सुख, समाधान, ऐश्वर्य, संपत्ती या सगळ्याचा मनमुराद आनंद घ्याल. 

सकाळी उठल्यावर दिसणारी 'ही' 5 लक्षणे ओरडून सांगतात, डायबिटीस झालाय? दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

सकाळी उठल्यावर दिसणारी 'ही' 5 लक्षणे ओरडून सांगतात, डायबिटीस झालाय? दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

Diabetes Symptoms in the Morning : आजच्या काळात मधुमेहाची समस्या खूप सामान्य झाली आहे. हे केवळ वाढत्या वयाच्या लोकांमध्येच होत नाही, तर तरुण लोकही त्याला बळी पडत आहेत.

जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या वजनात टॉयलेट सीटपेक्षा 362 पट जास्त बॅक्टेरिया, अभ्यासात धक्कादायक खुलासा

जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या वजनात टॉयलेट सीटपेक्षा 362 पट जास्त बॅक्टेरिया, अभ्यासात धक्कादायक खुलासा

नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या वजनात म्हणजेच Dumbbells मध्ये टॉयलेट सीटपेक्षाही सर्वात जास्त म्हणजे 362 पट जास्त किटाणू असतात.

Reliance Jio : दर वाढवल्यानंतर मुकेश अंबानींचा सुपरहिट Plan, 5G डेटाचा इतका स्वस्त प्लान

Reliance Jio : दर वाढवल्यानंतर मुकेश अंबानींचा सुपरहिट Plan, 5G डेटाचा इतका स्वस्त प्लान

Reliance Jio ने एक नवीन रिचार्ज प्लान लाँच केला आहे जो 30 दिवसांची वैध असणार आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या प्लॅनपेक्षा वेगळा आहे कारण तो दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ देतो.