दक्षता ठसाळे-घोसाळकर

'अफवांवर विश्वास ठेवू नका मी जिवंत....' निधनाच्या बातमीवर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

'अफवांवर विश्वास ठेवू नका मी जिवंत....' निधनाच्या बातमीवर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे नीना कुलकर्णी, नीना कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं.

कफ सिरप घेऊनही खोकला गेला नाही? चीनी हेल्थ एक्सपर्टने सांगितला रामबाण उपाय

कफ सिरप घेऊनही खोकला गेला नाही? चीनी हेल्थ एक्सपर्टने सांगितला रामबाण उपाय

बदलेलं हवामान, दिवसा गारवा आणि दुपारी कडाक्याचं उन्ह यामुळे तब्बेती बिघडत आहेत. तसेच या समस्यांमुळे फुफ्फुसांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे खोकला देखील कमी होत नाही.

गुंतवणुकदारांची दिवाळीः 70 टक्क्यांच्या नफ्यासह लिस्ट झाला Waree चा IPO! आगामी आयपीओंची यादी पाहा

गुंतवणुकदारांची दिवाळीः 70 टक्क्यांच्या नफ्यासह लिस्ट झाला Waree चा IPO! आगामी आयपीओंची यादी पाहा

सौर पॅनेलची निर्मिती करणारी Waaree Energiesच्या आयपीओची प्रायमरी मार्केटमध्ये प्रचंड चर्चा केली होती. आणि आता दलाल स्ट्रीटवर त्याची लिस्टिंगही धमाकेदार झाली आहे.

सोन्याचा कटोरा दिला तरी भीकच मागणार! 40 लाखांच्या BMW वालीने कुंड्या चोरल्या

सोन्याचा कटोरा दिला तरी भीकच मागणार! 40 लाखांच्या BMW वालीने कुंड्या चोरल्या

सोशल मीडियावर काही चित्रविचित्र घटना समोर येत असतात. आता एक व्हिडीओ समोर आलायव ज्यामध्ये एक महिला BMW मधून बाहेर येते आणि चक्क झाडांच्या कुंड्या पळवताना दिसते.

'तू गेलास अन् ती स्वप्न..' तेजस्वी घोसाळकरने भावनांना मोकळी करुन दिली वाट

'तू गेलास अन् ती स्वप्न..' तेजस्वी घोसाळकरने भावनांना मोकळी करुन दिली वाट

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दहिसरच्या जागेवरुन संभ्रम पाहायला मिळत आहे.

दिवाळीवर आजारपणाचं संकट; राज्यात खोकला, सर्दी- तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

दिवाळीवर आजारपणाचं संकट; राज्यात खोकला, सर्दी- तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

पहाटे-संध्याकाळी गारवा आणि दुपारी ऑक्टोबर हिट अशा वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी-ताप-खोकल्याचे रुग्ण वाढले आहे.

Horoscope : दिवाळीचा पहिला दिवस कसा असेल? 5 राशींसाठी हा दिवस खास

Horoscope : दिवाळीचा पहिला दिवस कसा असेल? 5 राशींसाठी हा दिवस खास

आज सोमवार 28 ऑक्टोबर हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जात आहे. सर्व राशींसाठी खूप खास असणार आहे. आज काही राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळू शकते.

दिवाळीत मिळणाऱ्या 5 मिठाई आरोग्यासाठी घातक, पोट बिघडून हालत होईल खराब

दिवाळीत मिळणाऱ्या 5 मिठाई आरोग्यासाठी घातक, पोट बिघडून हालत होईल खराब

Top 5 Unhealthy sweets on diwali:  दिवाळीतील मिठाईला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी एकमेकांना मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

Vasu Baras 2024 : वसुबारसच्या दिवशी घरी जन्माला आलेल्या लेकीला द्या गोंडस नाव

Vasu Baras 2024 : वसुबारसच्या दिवशी घरी जन्माला आलेल्या लेकीला द्या गोंडस नाव

दिवाळीची सुरुवात सोमवारपासून म्हणजे वसुबारसपासून होत आहे.  हा सण साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या कृषी संपत्तीचा म्हणजेच आपल्या गायींचा सन्मान करणे.

फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ल्याने कुटुंबातील 5 जणांना विषबाधा

फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ल्याने कुटुंबातील 5 जणांना विषबाधा

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : आपल्यापैकी अनेकांना उरलेलं अन्न फ्रिजमधून ठेवून खाण्याची सवय असते. पण तुमची ही सवय जीवावर बेतू शकते.