Optical Illusion : 'या' फोटोत लपलाय बेडूक, 12 सेकंदात शोधून दाखवा

99% लोक अयशस्वी! फोटोत बेडूक सापडला नाही, तुम्हाला शोधता येतोय का पाहा?  

Updated: Nov 17, 2022, 10:09 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोत लपलाय बेडूक, 12 सेकंदात शोधून दाखवा  title=
optical illusion iq test find out the frog from image in 12 second mental test nz

Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 12 सेकंदाचा अवधी आहे. (optical illusion iq test find out the frog from image in 12 second mental test nz)

चित्रात एक बेडूक लपलाय

या फोटोमध्ये (Viral Photo) तुम्हाला पाणी आणि काही झुडपे दिसत आहेत. पण त्यात तुम्हाला बेडूक दिसतो का? या गोंधळात टाकणाऱ्या फोटोतून तुम्हाला एक बेडूक शोधावा लागेल. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात, तर तुम्हीही प्रतिभावान लोकांच्या यादीत सामील व्हाल.

12 सेकंदात उत्तर शोधा

बेडूक शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, 12 सेकंदांचा टायमर सेट (Timer set) करा आणि नंतर योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. फोटोकडे सतत लक्षपूर्वक पाहिल्यास योग्य उत्तर मिळू शकते. जर तुम्हाला अजूनही बेडूक दिसत नसेल तर फोटोची डाउन साइड शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही तुम्हाला बेडूक सापडला नाही, तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पहा...

 

हे ही वाचा - Optical Illusion : 'या' फोटोत लपलाय उंट स्वार, 20 सेकंदात शोधून दाखवा 

 

 

फोटो व्हायरल 

हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्यात बरेच लोक अयशस्वी झाले. दिलेल्या वेळेत तुम्हाला योग्य उत्तर मिळाले तर अभिनंदन, तुमचे डोळे आणि मन खरोखरच तीक्ष्ण आहे. सोशल मीडियावर या प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनचा बोलबाला असतो.