photo

बावनकुळे, शेलार यांच्यातील भेटीचा सुपरहिरो ठरला टेबलावरील 'तो' कप; काय लिहिलंय पाहिलं?

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : भेट शेलार आणि बावनकुळेंची. चर्चा मात्र या लहानशा कपची. त्यावर असणारा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा... 

 

Dec 2, 2024, 11:36 AM IST

'सगळे कपल बसलेले...', प्रिया बापट नको नको म्हणत असतानाही उमेशने सांगितला 'तो' किस्सा; 'ती' चेहरा लपवून...

Priya Bapat Umesh Kamat Video: पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर असतानाच उमेशने किस्सा सांगण्यास सुरुवात केली असता आधी प्रिया बापटला धक्काच बसला. तिने आपल्या नवऱ्याला, 'सगळं खरं सांगायचं नसतं,' असंही म्हटलं पण उमेशने तो किस्सा सांगितलाच.

Nov 7, 2024, 03:59 PM IST

'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान

Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 12, 2024, 09:37 AM IST

Video: गांधी टोपी, आरती अन्... मोदींनी CJI चंद्रचूड यांच्या घरी जाऊन केली गौरी-गणपतीची पूजा

PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच मोदींचा गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sep 12, 2024, 08:54 AM IST

मानवी कवटी की आणखी काही? तुम्हाला या चित्रात पहिल्या नजरेत काय दिसलं?

कमालीचा व्हायरल होतोय हा फोटो... तुम्हाला त्यात सर्वप्रथम काय दिसलं? 

Aug 29, 2024, 02:41 PM IST

घरातला AC वर्षानुवर्ष टिकवायचा असेल तर 'या' चुका अजिबात करु नका

हल्ली अनेक घरांमध्ये एसी असणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. वाढता उकाडा या एसीला खऱ्या अर्थानं अनन्यसाधारण महत्त्वं देऊन गेला आहे. 

 

Aug 16, 2024, 01:10 PM IST

धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'

Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

May 24, 2024, 02:26 PM IST

'माझं अन् जितेंद्रचं पोट दाखवलं, अरे त्याने काय...'; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा

Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: अजित पवारांनी याच विषयावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना केलेली प्रतिक्रिया ऐकून एकनाथ शिंदे आणि फडणवीस जोरात हसले होते.

Dec 7, 2023, 12:32 PM IST

ढेरीवरुन खिल्ली उडवणाऱ्या आव्हाडांना अजित पवारांचं मिश्किल उत्तर; शिंदे आणि फडणवीसांनीही हसू आवरेना

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या वाढलेल्या ढेरीवरुन वाकयुद्ध रंगलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी फोटो शेअर करत टीका केल्यानंतर आता अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलं आहे. 

 

Dec 6, 2023, 07:48 PM IST

'दादा, मला वाटलं तुमचे 6 पॅक अ‍ॅब्स असतील पण ढेरी दिसतेय'; आव्हाडांची अजित पवारांबद्दल पोस्ट

Jitendra Awhad Shared Ajit Pawar Photo: शरद पवार गटाचे नेते असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी 'हाहा' असं कॅप्शनमध्ये म्हणत हा फोटो पाहून हसू येत असल्याचंही सूचित केलं आहे.

Dec 6, 2023, 09:54 AM IST