Viral News : 'या' ठिकाणी वडील करतात मुलीशी लग्न, मायलेकी एकत्र करतात संसार
Father Daughter Marriage : हे काय या ठिकाणी वडील मुलीशी लग्न करतात. धक्कादायक म्हणजे एकाच नवऱ्याशी लग्न केल्यानंतरही आई मुलगी एकत्र संसार करतात.
Jun 7, 2023, 04:06 PM ISTFather Daughter Marriage : 'या' जमातीत बाप करतो लेकीशी लग्न! आई आणि मुली एकाच घरात नांदतात
Viral News : बाप लेकीचं आणि मायलेकीचं नातं हे जगात सगळ्यात सुंदर नातं आहे. पण या नात्याला लग्नबंधनात अडकवणे कितपत योग्य आहे. आजही एक असा जमातीत आहे जिथे वडील मुलीशी लग्न करतात आणि मायलेकी एकत्र संसार करतात.
Apr 15, 2023, 02:45 PM ISTMVA Hallabol Morcha | एकुलत्या एक मुलीचं लग्न असतानाही पोलीस आयुक्त फळसणकर ऑन ड्युटी 24 तास
Police Commissioner Phalsankar on duty 24 hours even though a girl is married
Dec 17, 2022, 10:50 PM ISTA. R. Rahman यांच्या मुलीच्या लग्नातील 'तो' एक खास क्षण, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
सासरी जाताना A. R. Rahman यांची मुलगी झाली भावुक, तो Unseen व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल जुन्या क्षणांची आठवण
May 8, 2022, 08:23 AM IST
ए.आर.रेहमान यांच्या मुलीचा 'निकाह'...जावई करतो 'हे' काम
संगीतकार ए.आर.रेहमानने फॅमिली फोटो शेअर करून मुलीच्या लग्नाची बातमी दिली आहे. चाहत्यांकडून जोडप्याला भरभरून शुभेच्छा.
May 6, 2022, 10:36 AM ISTअरे..अरे... काय झालं हे....मुलीच्या लग्नापूर्वीच आगीत घर खाक; लग्न साहित्याची राखरांगोळी
House burnt down in Gondia: एक धक्कादायक बातमी. लग्नापूर्वीच घर जळून झाले खाक झाले. लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तुची राखरांगोळी झाल्याने वडिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
Mar 30, 2022, 03:17 PM ISTमुलीच्या लग्नात वडिलांनी लपवली सर्वात मोठी गोष्ट; कुणाच्याही लग्नात असं घडू नये....
मन हेलावणारी घटना
Feb 27, 2020, 01:56 PM ISTमुलींचं लग्न आणि पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा संदेश
मुलीचं लग्न हा वडिलांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कोल्हापुरातील एका डॉक्टरांनी आपल्या लाडकीच्या लग्नात एक
Dec 13, 2019, 11:23 PM IST'आज आबा हवे होते'! आर. आर. आबांच्या कन्येच्या लग्नाला भावनिक किनार
कोण आहेत आर आर पाटील यांचे जावई आनंद थोरात बातमीत वाचा.
May 2, 2018, 11:34 AM ISTशिकलेल्या बापाची ही कहाणी
आपण दुय्यम दर्जाचं काम करतो म्हणून आपल्या गुणवान आणि उच्चशिक्षीत मुलीला लग्नासाठी नाकारलं जात आहे, हे पाहून हळवा पिता कासावीस झाला.
Feb 25, 2016, 08:13 AM ISTमुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं
मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.
Mar 10, 2014, 09:23 PM IST