बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. ती लवकरच बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न बंधनात अडकणार आहे. अशात आता सगळ्यांचं लक्ष याकडे लागलं आहे की शत्रुघ्न सिन्हा यांच्या होणाऱ्या जावयाची एकूण किती संपत्ती आहे. 

Image: 
Shatrughan Sinha,Shatrughan Sinha son in law,Sonakshi Sinha,Sonakshi Sinha husband name,Sonakshi Sinha husband age,Zaheer Iqbal Age,Zaheer Iqbal net worth,Zaheer Iqbal property,Zaheer Iqbal movies,Sonakshi Sinha wedding date, entertainment, entertainment news, entertainment news in marathi, bollywood, bollywood news, bollywood news in marathi, Marathi Batmya, marathi news,latest marathi news, news marathi,
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Sonakshi Sinha is way more richer than Zaheer Iqbal
Add Story: 
Image: 
Title: 
एकूण नेटवर्थ
Caption: 
रिपोर्ट्सनुसार, झहीर इक्बालची एकून नेटवर्थ ही 2 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. तो मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून कमाई केली आहे. तर सोनाक्षीची नेटवर्थ ही 85 कोटी असल्याचं म्हटलं जातं.
Image: 
Title: 
असिस्टंट डायरेक्टर
Caption: 
2014 मध्ये झहीर इक्बालनं सोहेल खानच्या 'जय हो' चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला.
Image: 
Title: 
पहिला चित्रपट
Caption: 
झहीरनं सलमान खानच्या नोटबूक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Image: 
Title: 
सोनाक्षीहून लहान
Caption: 
झहीर हा सोनाक्षी पेक्षा वयानं 2 वर्ष लहान आहे. सोनाक्षी ही 37 वर्षांची आहे तर झहीर हा 35 वर्षांचा आहे.
Image: 
Title: 
कुटुंब
Caption: 
झहीरच्या वडिलांचे नाव इक्बाल रत्नासी असून ते व्यावसायिक आणि ज्वेलर आहेत. त्याची बहीण सनम रत्नासी ही लोकप्रिय सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे.
Image: 
Title: 
नॉन फिल्मी बॅकग्राऊंड
Caption: 
झहीर हा एक नॉन फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबातला आहे. मुंबईच्या स्कॉटिश शाळेत त्यानं लग्न केलं.
Image: 
Title: 
काय आहे पूर्ण नाव?
Caption: 
सोनाक्षीच्या होणाऱ्या नवऱ्याचं पूर्ण नाव झहीर इक्बाल रत्नासी आहे. तर त्याचा जन्म हा 10 डिसेंबर 1988 रोजी झाला.
Image: 
Title: 
सोनाक्षी सिन्हा होणाऱ्या पतीपेक्षा 'इतक्या' कोटींनी श्रीमंत!
Authored By: 
Diksha Patil