सोनाक्षी सिन्हा होणाऱ्या पतीपेक्षा 'इतक्या' कोटींनी श्रीमंत!
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. ती लवकरच बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न बंधनात अडकणार आहे. अशात आता सगळ्यांचं लक्ष याकडे लागलं आहे की शत्रुघ्न सिन्हा यांच्या होणाऱ्या जावयाची एकूण किती संपत्ती आहे.
Jun 17, 2024, 03:01 PM IST