Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय परिस्थिती?
Maharshtra Weather Update : राज्यात मान्सूननं परतीची वाट धरल्यानंतर अवकाळीचं सावट आलं आणि पाहता पाहता या अवकाळीनं शेतकऱ्यांना रडकुंडीस आलं.
Weather Update : पाऊस पाठ सोडेना! राज्यातील 'या' भागांना यलो अलर्ट
Weather Update : देशभरात सध्या हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात हवामानानं बळीराजाची चिंता वाढवली असल्याचं पाहायला मिळत आहे.
किडनी, यकृत आणि डोळे; शेतकऱ्यांची अल्प दरात अवयव विक्री
हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. कर्ज फेडायचे कसे या विवंचनेच असलेल्या शेकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले आहेत.
विनातिकिट प्रवास करताना टीसीने पकडलं; घाबरलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्...
Nagpur News Today: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टिसीसोबत झालेल्या वादानंतर तरुणाने चक्क रेल्वेतून उडी घेतली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या गाण्यावर गौतमी नाचली; राजकारणात वादाची ठिणगी पेटली
सबसे कातील गौतमी पाटील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशीही चर्चेत राहिली,गोदिंयातील कार्यक्रमात गौतमी राष्ट्रावादी पुन्हा गाण्यावर थिरकल्यानं चर्चांना उधाण आलं
पोलीस कर्मचारीच निघाला घरफोडीचा आरोपी; चोरी करण्यामागे धक्कादायक कारण
ऑनलाइन शेयर ट्रेडिंगच्या सवयीमुळे पोलिस दलात कार्यरत असलेला पोलिस कर्मचारीच आरोपी निघाला आहे.
भाजपा पदाधिकाऱ्याची ढाब्यावर निर्घृण हत्या; आरोपींनी गाडी घेऊन पळ काढला पण...
Nagpur Crime : नागपुरात ग्राम पंचायत निवडणुकीत निवडणून आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याची त्याच्याच ढाब्यावर हत्या करण्यात आली आहे. अपघातानांतर आरोपींनी ढाब्यावरील पैसे घेऊन पळ काढला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
कोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!
Nagpur Pollution : मुंबई पुणे प्रमाणेच नागपुरातही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच दिवाळीनंतर अजून मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता श्वसनरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नागपूरः दिवाळीची साफ-सफाई करताना आक्रित घडलं; 4 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Nagpur News Today: नागपूरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. दिवाळीची साफ-सफाई करत असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे.
रुग्णाच्या जीवापेक्षा चहा महत्त्वाचा, शस्त्रक्रिया अर्धवट सोडली... नागपूरमध्ये डॉक्टरचा प्रताप
चहा दिला नाही म्हणून एका डॉक्टरने चक्क सुरु असलेली शस्त्रक्रिया अर्धवट सोडल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरमधल्या आरोग्य केंद्रावर ही घटना घडली आहे.
तरुणीने स्कूटर विकायला काढली, ग्राहक ट्रायल रनसाठी गेला अन्...
Nagpur News Today: ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नागपुरमध्ये एका तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली आहे
ज्याला जिवलग मित्र मानायचा त्यानंच ठेवलं पत्नीसोबत अफेअर, एका हत्येनं बुलढाणा हादरलं
Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी
Nagpur five flyovers: नागपूर शहरातील या पाच उड्डाणपूलासाठी महारेलने प्रस्ताव तयार केला होता.
मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट
Maharashtra Winter Update : साधारण दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागते. पण कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे.
एका तासासाठी मृत्यूच्या दारात जाऊन परतला रुग्ण; डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे सुरु झाले हृदयाचे ठोके
Heart Attack : वाढत्या वयाबरोबर हृदय कमकुवत होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण आजकाल अनेक तरुण आणि तंदुरुस्त दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत. अशातच नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे.
Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी
Gadchiroli Crime: पाच जणांच्या हत्येसाठी जगातील अनेक देशांनी प्रतिबंधित केलेल्या थॅलियम धातूचा वापर केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.
20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर
Gadchiroli Murder Case: कुटुंबातील सदस्यांना जेवणात जड धातू दिल्याने एकामागोमाग असे त्यांचे मृत्यू होत होते. रोजा आणि संघमित्रा यांनी तेलंगणातून हेवी मेटल-आधारित रसायन आणले. हे रसायन त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या अन्न आणि पाण्यात गुप्तपणे मिसळल्याचे तपासात समोर आले आहे.
‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण हे काम करु शकलो नाही, असे नितीन गडकरी म्हणालेत.
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केली आईची हत्या; भावाच्या एका शंकेमुळे पकडला गेला आरोपी
Nagpur Crime : नागपुरात एका निर्दयी मुलाने स्वतःच्याच आईचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारी योजनेवरच डल्ला, पीएम किसान योजनेची रक्कम लाटली
सरकारी कर्मचाऱ्यांनीच सरकारी योजनेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीतून समोर आलाय. अपात्र असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही स्वत:ला पात्र कसं दाखवलं? पाहुयात..