Vidharbha News

'पतीचं निधन, मुलंही...' सुसाईड नोट लिहित महिला कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

'पतीचं निधन, मुलंही...' सुसाईड नोट लिहित महिला कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल

Woman Police Suicide Akola: अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकटेपणामुळं नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवले आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 16, 2023, 06:21 PM IST
'शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर'; मोठा गौप्यस्फोट

'शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर'; मोठा गौप्यस्फोट

PM Modi Offer To Ajit Pawar: मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांनी अचानक सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतली. मात्र शरद पवार यांनी या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यापासून राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Aug 16, 2023, 10:00 AM IST
Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; मुंबई- कोकणात रिपरिप

Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; मुंबई- कोकणात रिपरिप

Maharashtra Rain : विश्रांती घेतल्यानंतर आता राज्याच पाऊस पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील कोणता भाग पावसानं व्यापलाय? पाहा हवामान वृत्त   

Aug 16, 2023, 06:59 AM IST
राज्यात पावसाचं पुनरागमन; विदर्भासह कोकणातही बरसणार, तारखा पाहून घ्या

राज्यात पावसाचं पुनरागमन; विदर्भासह कोकणातही बरसणार, तारखा पाहून घ्या

Maharashtra Rain update : महाराष्ट्रात गेले काही दिवस पावसानं उघडीप दिलेली असतानाच तो कधी परतणार से प्रश्न अनेकांनी उपस्थित केले. आता या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा पाऊसच परतला आहे. 

Aug 15, 2023, 07:01 AM IST
दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..

दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..

Nagpur Death: दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदगुरु नगरात ही घटना घडली. अनय संदीप पराते असं त्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचं नाव आहे. 

Aug 12, 2023, 04:37 PM IST
हेराफेरी! फोटो एडिट करुन झाला जिल्हाधिकारी, गोंदियातील तरुणाचे 'मुन्नाभाई'मधल्या लकी सिंगसारखे प्रताप

हेराफेरी! फोटो एडिट करुन झाला जिल्हाधिकारी, गोंदियातील तरुणाचे 'मुन्नाभाई'मधल्या लकी सिंगसारखे प्रताप

मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबरचे स्वत:चे फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत होता. इतकंच नाही तर जिल्हाधिकारी बनल्याचे फोटोही त्याने शेअर केले. त्यामुळे समाजात त्या तरुणाविषयी आदर वाढला होता. पण प्रत्यक्षात प्रकार काही वेगळाच होता. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

Aug 10, 2023, 02:17 PM IST
BJP पदाधिकारी सना खानची हत्या! मृतदेह हिरन नदीत फेकला; आरोपी म्हणाला, 'मीच डिक्कीतील रक्त पुसून...'

BJP पदाधिकारी सना खानची हत्या! मृतदेह हिरन नदीत फेकला; आरोपी म्हणाला, 'मीच डिक्कीतील रक्त पुसून...'

Nagpur Bjp Office Bearer Sana Khan: नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय कार्यकर्ता अशी सना खानची ओळख होती. 1 ऑगस्ट रोजी सना मध्य प्रदेशमधील जबलपूरला गेली होती. त्यानंतर 2 ऑगस्टपासून तिचा कुटुंबियांशी संपर्क साधला नव्हता. त्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली होती.

Aug 9, 2023, 11:33 AM IST
'आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर...' आमदार बच्चू कडूंनी पुन्हा बोलून दाखवली खदखद

'आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर...' आमदार बच्चू कडूंनी पुन्हा बोलून दाखवली खदखद

 MLA Bachu Kadu: इतर पक्षातील आमदारही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 6, 2023, 09:14 AM IST
अकोला येथे नाल्याचे खोदकाम करताना आढळल्या ऐतिहासिक वस्तु; मोठ  रहस्य उलगडणार

अकोला येथे नाल्याचे खोदकाम करताना आढळल्या ऐतिहासिक वस्तु; मोठ रहस्य उलगडणार

नाल्याचे खोदकाम सुरु असताना कर्मचाऱ्यांना या पुरातन वस्तु सापडल्या. नागरीकांनी या वस्तू पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

Aug 5, 2023, 11:40 PM IST
Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

Central Bank Of India Bharti 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर आणि अटेंडरचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 4, 2023, 12:29 PM IST
Maharashtra Rain : मुंबईत पावसाची विश्रांती; कोकण, विदर्भात काय परिस्थिती? पाहा हवामान वृत्त

Maharashtra Rain : मुंबईत पावसाची विश्रांती; कोकण, विदर्भात काय परिस्थिती? पाहा हवामान वृत्त

Maharashtra Rain : राज्यात पावसानं हाहाकारा माजवल्यानंतर आता हाच पाऊस काही भागांमध्ये विश्रांती घेताना दिसत आहे. तर, राज्यातील काही भाग मात्र इथंही अपवाद ठरत आहेत.   

Aug 3, 2023, 07:04 AM IST
संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर त्यांना ठार करेन; माजी राज्यमंत्र्याची धमकी; उपमुख्यमंत्र्याना दिलेले पत्र व्हायरल

संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर त्यांना ठार करेन; माजी राज्यमंत्र्याची धमकी; उपमुख्यमंत्र्याना दिलेले पत्र व्हायरल

भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट आहे.  त्यांच्याविरोधात आंदोलन होत आहेत. आता मात्र थेट संभाजी भिडेंनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Aug 2, 2023, 10:48 PM IST
...म्हणून डायरेक्ट बस चोरली; यवतमाळमधील प्रकार पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात

...म्हणून डायरेक्ट बस चोरली; यवतमाळमधील प्रकार पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात

यवतमाळमध्ये ST बस चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. गावी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने ही बस चोरली आहे. 

Aug 2, 2023, 10:12 PM IST
'पती लक्ष देत नाही म्हणून....'; मित्रांना व्हिडीओ पाठवत पत्नीनं घरातच केली चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

'पती लक्ष देत नाही म्हणून....'; मित्रांना व्हिडीओ पाठवत पत्नीनं घरातच केली चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

Nagpur Crime : नागपुरात चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरात चोरी केल्याचे समोर आले आहे. मित्रांना घरातील सगळी माहिती देत महिलेनं चोरीचा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

Aug 1, 2023, 09:56 AM IST
याला म्हणतात खरं धाडस! भर पुरातून रुग्णांना ट्रॅक्टरने रुग्णालयात आणले; चंद्रपुरच्या मेडिकल ऑफिसरचे कौतुकास्पद कृत्य

याला म्हणतात खरं धाडस! भर पुरातून रुग्णांना ट्रॅक्टरने रुग्णालयात आणले; चंद्रपुरच्या मेडिकल ऑफिसरचे कौतुकास्पद कृत्य

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धाडसाने रुग्णांना वेळेवर मिळाले उपचार मिळाले आहेत. या अधिकाऱ्याचे कौतुक होत आहे. 

Jul 31, 2023, 11:32 PM IST
शरद पवार जपानी बाहुलीसारखे; नितीन गडकरी यांचा मिश्किल टोला

शरद पवार जपानी बाहुलीसारखे; नितीन गडकरी यांचा मिश्किल टोला

शरद पवार जपानी बाहुलीसारखे दिसतात. प्रत्येकाला वाटतं साहेब आपल्याकडे बघतायत. गडकरींची कोपरखळी तर टीका करुन मैत्रीत दुरावा निर्माण करू नका, भुजबळांची प्रतिक्रिया.

Jul 31, 2023, 09:17 PM IST
4 हत्यांनी नागपूर हादरलं! 2 व्यापाऱ्यांचे जळालेले मृतदेह सापडले, तर भावाने घेतला बहिणीचा जीव...

4 हत्यांनी नागपूर हादरलं! 2 व्यापाऱ्यांचे जळालेले मृतदेह सापडले, तर भावाने घेतला बहिणीचा जीव...

Nagpur Crime : नागपुरात घडलेल्या तीन हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.नागपूर पोलिसांनी तिन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एकूण सात आरोपींचा समावेश आहे.

Jul 28, 2023, 11:40 AM IST
महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत विविध पदांची भरती, कोणतीही परीक्षा नाही; पगारही मिळेल चांगला

महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत विविध पदांची भरती, कोणतीही परीक्षा नाही; पगारही मिळेल चांगला

Forest Department Job: महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यात एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी,  निसर्ग पर्यटन व्यवस्थापक,  सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ,  ग्राफिक डिझायनर, सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम या पदांवर ही भरती केली जाणार आहे. 

Jul 28, 2023, 10:27 AM IST
भिंत खचली, चूल विझली! विदर्भात पावसाचा हाहाकार, अनेक संसार उघड्यावर

भिंत खचली, चूल विझली! विदर्भात पावसाचा हाहाकार, अनेक संसार उघड्यावर

पावसानं विदर्भात अक्षरशः थैमान घातलंय. तुम्ही कल्पनाही करु शकत नाही, इतकी स्थिती वाईट आहे.... विदर्भातल्या गावांगावांतून, शेतशिवारातून झी २४ तासचा हा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट.... आणि हा रिपोर्ट पाहिल्यावर तरी लोकप्रतिनिधींना बुलडाणा, यवतमाळच्या पूरग्रस्तांचा पत्ता सापडेल, अशी अपेक्षा आहे. 

Jul 25, 2023, 07:08 PM IST
टीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधला

टीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधला

Dead Body On Two Wheeler: जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग काय करत होता? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. 

Jul 25, 2023, 01:32 PM IST