![नागपुरात महिलेला कार खाली चिरडले; ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार नागपुरात महिलेला कार खाली चिरडले; ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/30/746792-nagpur-car-accident.jpg)
नागपुरात महिलेला कार खाली चिरडले; ड्रायव्हरला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले; 22 दिवसानंतर उघडकीस आला प्रकार
नागपुरात एका महिलेला भरधवा कारने चिरडले. मात्र, 22 दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
![विदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू विदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/30/746648-bhandara-heatstroke-death.jpg)
विदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू
वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.
![Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; 'इथं' अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर? Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; 'इथं' अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/30/746434-humidmaharaclimate.png)
Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; 'इथं' अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या तापमानात मागील काही दिवसांपासून सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत असतानाच आता सर्वांना ओढ लागली आहे ती म्हणजे मान्सूनची.
![ताडोबात चाललंय तरी काय? वाघांचा जीव धोक्यात, 5 दिवसांत 2 वेळा तिच चूक ताडोबात चाललंय तरी काय? वाघांचा जीव धोक्यात, 5 दिवसांत 2 वेळा तिच चूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/29/746181-tigerpicsissue.jpg)
ताडोबात चाललंय तरी काय? वाघांचा जीव धोक्यात, 5 दिवसांत 2 वेळा तिच चूक
Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मागील पाच दिवसांमध्ये एकच गोंधळ दोन वेळा घडल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला.
![Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळ Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/29/745968-heatwavidarbha.png)
Maharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळ
Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढताना, मान्सून आता नेमका कुठपर्यंत पोहोचलाय? जाणून घ्या हवामान विभागानं दिलेली माहिती.
![ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745138-mumbai-to-nagpur-7-hours-nashik-to-shirdi-5-hours-samriddhi-highway-will-be-completed-in-august.png)
ठरलं! मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर; समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार पूर्ण
Samruddhi Mahamarg completion date : लवकरच बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे मुंबईहून नागपूर 7 तास, तर नाशिकहून शिर्डी 5 तासांवर येणार आहे.
![ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय? ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745128-tadobatiger.jpg)
ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?
Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
![Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/27/745086-mumbaicloudesweather.png)
Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा
Maharashtra Weather News : मान्सूनसंदर्भात अद्यापही जर तरच्याच गोष्टी... राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा बुलढाण्यात अवकाळीनं केलं हैराण. पाहा सविस्तर हवामान वृत्त.
![उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/26/745059-poltry.jpg)
उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पारा 45 अंशांवर गेल्यानं, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्याचाच भाग म्हणून 25 मे ते 3 जूनदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
!['नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..' 'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/26/744684-modigadkari.jpg)
'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'
Modi Shah Against Gadkari Claims Raut: "दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील," असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.
![फक्त 0 KM... महाराष्ट्रात आहे भारताचा मध्यबिंदू; भौगोलीक स्थान ठरवणारा नागपुरचा झिरो माइल स्टोन | फक्त 0 KM... महाराष्ट्रात आहे भारताचा मध्यबिंदू; भौगोलीक स्थान ठरवणारा नागपुरचा झिरो माइल स्टोन |](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/25/744558-zero.jpg)
फक्त 0 KM... महाराष्ट्रात आहे भारताचा मध्यबिंदू; भौगोलीक स्थान ठरवणारा नागपुरचा झिरो माइल स्टोन |
नागपुरचा झिरो माइल स्टोन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनोखे पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे.
![पु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'? पु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/25/744557-accident.jpg)
पु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'?
Maharashtra Hit and Run Case : राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत चालल्यात.. दारुच्या नशेत वाहन चालवताना अपघाताच्या घटना पुण्यापाठोपाठ जळगाव आणि नागपुरातही घडल्यात. यामुळे मद्यधुंद वाहनचालकांना ब्रेक कधी लागणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
![Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात? Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/25/744277-sunonemaha.png)
Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?
Maharashtra Weather News : हवामान बदलांचा तडाखा महाराष्ट्राला बसत असून, सध्याच्या घडीला राज्यावर अवकाळीसोबतच उष्णतेच्या लाटेचं संकटही पाहायला मिळत आहे.
!['असल्या फालतू गोष्टींना मी..', फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला? 'असल्या फालतू गोष्टींना मी..', फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/24/743997-devendrafadnaviscommentedu.jpg)
'असल्या फालतू गोष्टींना मी..', फडणवीस असं का म्हणाले? असा कोणता प्रश्न विचारला गेला?
Devendra Fadnavis Comment: देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांना उत्तर दिली. मात्र एक प्रश्न ऐकल्यानंतर फडणवीस काहीश्या चिडलेल्या स्वरातच व्यक्त झाले. नेमकं काय घडलं अन् फडणवीस कोणत्या प्रश्नावर हे असे व्यक्त झाले जाणून घ्या.
![शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/22/743429-farmer.jpg)
शेतकरी महाराष्ट्राचा अनुदान काश्मिरमध्ये; PM किसान योजनेत मोठा घोळ
अमरावतीत पीएम किसान योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. अमरावतीमधील शेतकऱ्यांचं अनुदान थेट काश्मिरमध्ये जमा होत असल्याचा प्रकार समोर आलाय.
![मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/22/743293-amravati-melghat-water-problem.jpg)
मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात दरवर्षी मार्च महिला लागला की या महिलांचा असाच जीवघेणा प्रवास सुरु होतो.
![मान्सून भारतात दाखल होताच बदललं चित्र; महाराष्ट्रातील हवामानावर 'असा' होतोय परिणाम मान्सून भारतात दाखल होताच बदललं चित्र; महाराष्ट्रातील हवामानावर 'असा' होतोय परिणाम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/21/742639-maharashtrarainnewas.png)
मान्सून भारतात दाखल होताच बदललं चित्र; महाराष्ट्रातील हवामानावर 'असा' होतोय परिणाम
Maharashtra Weather News : मान्सून भारतात पोहोचला असला तरीही अद्याप तो महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. काय आहे राज्यातील हवामानाची स्थिती? पाहा...
![MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/19/742088-jalgone-mpsc.jpg)
MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला
अमरावतीतल्या माला पापळकर या अंध तरुणीने MPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
![शिक्षक आणि मुख्याध्यापकामध्ये जोरदार भांडण; वाद सोडवायला गेलेल्या शिपायाचा मृत्यू शिक्षक आणि मुख्याध्यापकामध्ये जोरदार भांडण; वाद सोडवायला गेलेल्या शिपायाचा मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/16/740987-gondiya-teacher.jpg)
शिक्षक आणि मुख्याध्यापकामध्ये जोरदार भांडण; वाद सोडवायला गेलेल्या शिपायाचा मृत्यू
शिक्षकाने सेवानिवृत्त लिपिकाला लाकडी दांड्याने मारहाण केली. यात जखमी सेवानिवृत्त लिपिकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालय येथे ही घटना घडली.
![ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/05/15/740276-farmer.jpg)
ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव
Maharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..