व्हिडिओ: अडीच कोटींची कार क्षणार्धात जळून खाक

दिल्लीतील बदरपूर भागात भर रस्त्यामध्ये एक लॅम्बॉर्गिनी गॅलार्डो कार जळून खाक झाली. सुपर कार कॅटॅगिरीत असलेल्या कारमधील कारचालक सुदैवानं बचावला. 

IANS | Updated: Aug 24, 2015, 07:49 PM IST
व्हिडिओ: अडीच कोटींची कार क्षणार्धात जळून खाक title=

नवी दिल्ली: दिल्लीतील बदरपूर भागात भर रस्त्यामध्ये एक लॅम्बॉर्गिनी गॅलार्डो कार जळून खाक झाली. सुपर कार कॅटॅगिरीत असलेल्या कारमधील कारचालक सुदैवानं बचावला. 

तिथं उपस्थित प्रत्यक्षदर्शींच्या मते कार उड्डाणपुलाखालून वळण घेत असतांनाच कारनं अचानक पेट घेतला. उपस्थितांपैकी एकानं या जळत्या कारचा व्हिडिओ काढलाय.

लॅम्बॉर्गिनी गॅलार्डो 2013मध्ये कंपनीनं बाजारात आणली होती. ही एक बेस्ट सेलिंग कार आहे. गेल्या 10 वर्षात जगभरात 14,000 लॅम्बॉर्गिनी कारची विक्री झालीय.

व्हिडिओ -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.