सोनारपाडामधील बैलांच्या झुंजीप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल
Dombivali Zee 24 Taas Impact case filed against organizer
Jan 21, 2025, 11:20 AM ISTसावधान! तुमच्या किचनमधील एअर फ्रायर कॅन्सरचा एजंट?
Air fryer Causes Cancer: एअर फ्रायरमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Jan 20, 2025, 09:54 PM ISTकचऱ्यात फेकताय पार्सल बॉक्स? मिनिटांत खाली होईल बॅंक अकाऊंट; नवा स्कॅम आला समोर
Parcel Boxes Scame: तुम्ही कचऱ्यात टाकलेले पार्सलचे बॉक्स घोटाळेबाजांसाठी खूप उपयुक्त ठरतंय.
Jan 20, 2025, 07:39 PM ISTमुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये धक्कादायक घटना, महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Mumbai Woman Death: घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Jan 20, 2025, 02:03 PM ISTअक्षय शिंदे मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, गोळीबार संशयास्पद असल्याचा धक्कादायक अहवाल समोर
Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा अहवाल समोर आला आहे.
Jan 20, 2025, 01:41 PM ISTसैफच्या हल्लेखोराचं बांगलादेश कनेक्शन? घुसखोरांची नाका बंदी कधी करणार?
Saif Attacker Bangladesh Connection: सैफवर चाकू हल्ला कऱणारा मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असल्याची मोठी माहिती पोलिस तपासात समोर आलीय.
Jan 19, 2025, 09:14 PM ISTपालकमंत्री पदावरुन कोणाला डावलले? कोणत्या नेत्यांचा अपेक्षाभंग? जाणून घ्या
Guardian Minister: कोणाला पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले?जाणून घेऊया.
Jan 18, 2025, 09:01 PM ISTश्रीमंत लाडक्या बहिणींची चिंता वाढली? सक्षम लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार?
Ladaki Bahin: सरसकट लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची चिंता वाढलीय.
Jan 18, 2025, 07:55 PM ISTमाणुसकीला काळीमा फासणारी घटना! जादूटोणाच्या संशयावरून महिलेची गावात नग्न धींड
Melghat Crime: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडे गावात महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
Jan 18, 2025, 06:09 PM ISTसैफच्या हल्लेखोराप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, 2 महिन्यांपूर्वी नाहूरमध्ये लोकांनी पकडून पोलिसात दिले पण...
Saif Ali Khan attacker: पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम वेगाने सुरू आहे.
Jan 18, 2025, 01:58 PM ISTराष्ट्रवादीच्या राज्य अधिवेशनाकडे छगन भुजबळांची पाठ? नाराजी अजूनही कायम?
Chhagan Bhujbal: उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं अधिवेशन शिर्डीत सुरू होतंय.
Jan 17, 2025, 09:17 PM ISTअभिनेता सैफचा हल्लेखोर गेला कुठं?, जंगजंग पछाडूनही आरोपी सापडेना!
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करुन पसार झालेला आरोपी 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही.
Jan 17, 2025, 08:37 PM ISTएसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी परिवहन मंत्र्याचा मोठा निर्णय,दरवर्षी 5 हजार...'
ST Mahamandal: एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे.
Jan 17, 2025, 08:09 PM ISTVIDEO: जळगावात मराठी कामगारांचे थकवले पगार; मनसे स्टाइलने जाब विचारल्यावर काही तासातच...
Jalgaon Crime: कंपनीचा परप्रांतीय व्यवस्थापक 2 महिन्यांपासून पगार देत नव्हता.
Jan 17, 2025, 05:35 PM ISTअनैतिक संबंधात पतीचा अडसर, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच....' विहीरीतलं गूढ समजल्यावर पोलिसही चक्रावले
Ratnagiri Crime: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हवणे गावात एक संतापजनक प्रकार समोर आलाय.
Jan 17, 2025, 04:25 PM IST