MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!
BCCI Ethics Committee Inquiry: महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.
Aug 11, 2024, 10:56 AM ISTआता मिळणार हार्ट अटॅकचा अलर्ट, महाराष्ट्राच्या संशोधकाला राष्ट्रीय स्तरावर पेटंट
Heart Attack : धावपळीच्या जीवनात ह्रदयविकाराचा झटका येण्यासारख्या आजारांना अनेकांना सामोरं जावं लागतंय.. मात्र आता लातूरच्या एका प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनातून ह्रदय विकाराच्या झटक्याचा धोका टाळता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Aug 10, 2024, 09:49 PM ISTआणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार
Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
Aug 9, 2024, 08:56 PM ISTमला अजित पवारांची भीती वाटायची’ To The Point मुलाखतीत जितेंद्र आव्हाड खळबळजनक विधान
I used to fear Ajit Pawar Jitendra Awad sensational statement in To The Point interview
Aug 3, 2024, 11:25 PM ISTJio ने आणलाय दमदार प्लान! एकदा रिचार्ज केला की टेन्शन खल्लास; असं काय आहे यात खास? जाणून घ्या
Aug 3, 2024, 09:44 AM ISTरोहित पाटलांना अजित पवारांकडून होती ऑफर? 'या' कारणामुळे शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय!
NCP Rohit Patil Exclusive Interview: शरद पवार आबांच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिले आहेत. अशावेळी शरद पवारांविषयी कृतज्ञ राहण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे रोहित पाटील म्हणाले.
Jul 21, 2024, 11:32 AM ISTExclusive | शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय कसा घेतला? रोहित पाटील म्हणालेत की....
zee 24 taas exclusive interview to the point show r r patil son rohit patil
Jul 21, 2024, 11:20 AM ISTअसा देश जिथे मुलं शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी!
आफ्रीकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण खूपच कमी असते. इरिट्रीयामध्ये 66 टक्के मुलं शाळेत जात नाहीत.लायबेरियामध्ये 59 टक्के लोक शाळेत जात नाहीत. या देशांतील शिक्षणाचा स्तर खूपच कमी आहे. मुलांना शाळेत पाठवणं खूपच कठीण असतं. गरीबी आणि संसाधनांची कमी हे यामागचं कारण आहे. आफ्रीकेच्या ग्रामीण विभागात शाळा कमी आहेत.मुलांना शेती आणि घरातील कामामध्ये गुंतवले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही. शिक्षण नसल्याने मुलांचे भवितव्य अंधारात असते.
Jul 20, 2024, 10:14 PM ISTExclusive : 'आज वडील समोर उभे राहिले तर...'; आर. आर. पाटलांच्या लेकाचं भावनिक विधान
Exclusive Interview With Rohit Patil: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही चर्चेत असलेलं नाव म्हणजे आर. आर. पाटील... आबा नावाने कार्यकर्त्यांमध्ये प्रसिध्द असलेल्या या नेत्याचा वारसा पुढे चालवणाऱ्या रोहित पाटील यांची खास मुलाखत
Jul 20, 2024, 10:32 AM ISTआजच्या 1,00,00,000 ची किंमत 20 वर्षानंतर किती? ऐकून बसेल धक्का!
पैशांमुळे माणसाला अनेक सुखसोयी विकत घेता येतात. चांगले पैसे मिळावेत म्हणून सर्वजण नोकरी, व्यवसाय करतात.महागाईमुळे पैशांची किंमत कमी होत चाललीय. 20 वर्षांपुर्वी जे 1 हजारात मिळायचं ते आता नाही मिळणार.6 टक्के महागाई दर पकडला तरी 1 लाख रुपये 24 वर्षांनी केवळ 21 हजार 291 च्या बरोबर असतील. आता तुम्हाला 1 लाख पगार असेल तर ही लाइफस्टाइल ठेवायला तुम्हाला 12 वर्षांनंतर 2 लाख कमवावे लागतील.
Jun 30, 2024, 09:27 PM ISTराज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTस्टाफ सिलेक्शनमध्ये 17 हजारहून अधिक पदांची भरती, पदवीधरांना चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी
Staff Selection Bharti: स्टाफ सिलेक्शन भरतीद्वारे अंदाजे 17 हजार 727 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Jun 25, 2024, 03:43 PM ISTराज्यात पेरण्या केवळ 12 टक्केच; पूर्व विदर्भ पाण्याविना आसुसलेलाच
Maharashtra State 12 percent Sowing Harvesting Process
Jun 20, 2024, 11:15 AM ISTमध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना
Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय.
Jun 10, 2024, 05:20 PM ISTविधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.
Jun 9, 2024, 11:51 AM IST