zee 24 taas

पंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा

Pankaja Munde Bhagwan Gad: काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. 

Oct 24, 2023, 12:51 PM IST

गगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या

Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 21, 2023, 11:19 AM IST

ठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट

Thane To Borivali Underground Subway:बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. 

Oct 20, 2023, 05:55 PM IST

धक्कादायक! अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग

अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. सोलापूरमध्ये ही आग लागली आहे. रेल्वे शिराडोह परिसरामध्ये असताना ही आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे.आग विझवण्याचं काम पोलीस आणि अग्निशामन दालकडून सुरु आहेआगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Oct 16, 2023, 04:08 PM IST

लग्नानंतरही मुलीला वडिलांच्या जागी नोकरीचा हक्क, कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Girls right to work insted Of Father:आता लग्न झाल्यानंतरही वडिलांच्या जागी मुलींना नोकरीचा हक्क मिळालाय.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये काम करणा-या राजू उसरे या कर्मचा-याच्या मुलीच्या बाबतीत निकाल देताना खंडपीठानं हा निकाल दिलाय.उसरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या विवाहित मुलीनं नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र वेकोलिकडून तो नाकारण्यात आला. त्याविरोधात या मुलीनं कोर्टात दाद मागीतली होती.

Oct 3, 2023, 08:47 AM IST