Yuvraj Singh | क्रिकेटर युवराज सिंहला अटक, नक्की कारण काय?
सोशल मीडियावर (Social Media) अनुसूचित जातीविरोधात वक्तव्य केल्याबद्दल हांसी पोलिसांनी (Hansi Police) शनिवारी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला (Yuvraj Singh) अटक केली.
Oct 17, 2021, 10:58 PM IST
युजवेंद्र चहल-धनाश्री वर्माचा व्हायरल डान्स पाहून तुम्ही म्हणाल, "क्या बात है"
हार्दिक संधूच्या लोकप्रिय गाण्यावर हे दोघेही नाचत आहेत.
Oct 6, 2021, 04:55 PM IST'या' स्टार गोलंदाजाचं दमदार कमबॅक, T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये पुन्हा बदल होणार?
वर्ल्ड कपसाठी निवड झालेले टीम इंडियामधील प्रमुख खेळाडू हे आयपीएलच्या 14 व्या हंगामात अपयशी ठरत आहेत.
Sep 30, 2021, 10:58 PM IST
IPL 2021 | आरसीबीच्या Harshal Patel चा कारनामा, बंगळुरुकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
हर्षल पटेलने (Harshal Patel) राजस्थान विरुद्धच्या (Rajasthan Roylas) सामन्यात 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
Sep 29, 2021, 10:59 PM IST
T20 WORLD CUP: भारतीय संघातून डच्चू, आयपीएलमध्ये कमाल, निवड समिती निशाण्यावर
आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनलाही T20 संघात स्थान मिळालेलं नाही
Sep 27, 2021, 07:35 PM ISTYuzvendra Chahal | टी 20 वर्ल्ड कपमधून डच्चू, यूजवेंद्र चहलचं ट्विट, युझीचा रोख सिलेक्टर्सकडे?
युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) निवड समितीने टी 20 वर्ल्ड कपसाठी स्थान दिलं नाही.
Sep 17, 2021, 06:31 PM ISTकोट्यधीश असून सरकारी नोकरी करणारे टीम इंडियाचे 'नवकोट नारायण' क्रिकेटपटू
सरकारी नोकरी करणारे टीम इंडियाचे 7 क्रिकेटपटू.
Sep 13, 2021, 07:52 PM ISTयुजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मामध्ये झालं भांडण, व्हिडीओ समोर येताच Shikhar Dhawan म्हणाला...
धनश्री आणि युजवेंद्र चहलच्या भांडणावर शिखर धवननं काय प्रतिक्रिया दिलीय पाहा
Sep 5, 2021, 10:28 PM ISTIndia vs Sri Lanka | Krunal Pandyaनंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ
Krunal Pandyaनंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे.
Jul 30, 2021, 02:24 PM ISTVideo : युजवेंद्र चहलच्या पत्नीची अदाकारी पाहून नेटकरी म्हणतात 'लय भारी'
युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी, धनश्री वर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच नेटकऱ्यांची मनं जिंकत असतात
Jul 1, 2021, 05:08 PM ISTयुजवेंद्रची पत्नी धनश्रीनं सांगितलं कोहली-अनुष्काच्या नात्याचं सिक्रेट
टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते.
Jun 18, 2021, 03:21 PM ISTकॅप्टन कूल धोनीबाबत युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्मा म्हणते...
युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्माने कॅप्टन कूल धोनीसाठी दिलेल्या उत्तरानं चाहते आणि क्रिकेटप्रेमींचं मन जिंकलं
Jun 17, 2021, 07:27 AM ISTRCBच्या खेळाडूनं कॅप्टन कूलच्या संघाकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा
धोनी सर्वांचाच लाडका, या बॉलरला RCB सोडून कॅप्टन कूलसोबत खेळायचंय
Jun 5, 2021, 01:37 PM ISTकिशोर कुमार यांच्या गाण्यावर युजवेंद्रची पत्नी धनश्रीचा 'सुपरडान्स', व्हिडीओ
धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्रीने किशोर कुमार यांच्या गाण्यावर साडीमध्ये डान्स केला आहे.
Jun 2, 2021, 03:35 PM ISTUAEमध्ये IPL 2021 शिफ्ट केल्यानंतर धनश्रीला आली दुबईची आठवण, शेअर केला व्हिडीओ
कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले IPL 2021च्या 14व्या हंगामातील उर्वरित 31 सामने UAEमध्ये होणार आहेत.
May 30, 2021, 09:21 AM IST