युजवेंद्र चहलच्या वडिलांनी केला खुलासा, फिल्डिंग करताना चहल का चष्मा लावतो?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकन बॅट्समनला झटका देणाऱ्या टीम इंडियाच्या युजवेंद्र चहल याच्या बाबतीत एक खुलासा झाला आहे. युजवेंद्र चहल याच्या बाबतीत त्याच्या वडिलांनीच खुलासा केला आहे.
Feb 20, 2018, 09:08 PM IST'चहल-कुलदीपनं धोनीचे पाय धरावेत'
पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.
Feb 15, 2018, 05:50 PM ISTमाजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे. सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले.
Feb 15, 2018, 05:10 PM IST'या' बाबतीत कुलदीप यादवने मुरलीधरनला टाकलं मागे
दक्षिण आफ्रिकन टीमला मंगळवारी आपल्याच घरात पराभूत करत टीम इंडियाने वन-डे सीरीज आपल्या नावावर केली.
Feb 15, 2018, 02:34 PM ISTVIDEO: युजवेंद्र चहलच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाला बसला मोठा फटका
दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Feb 11, 2018, 02:52 PM ISTदक्षिण आफ्रिकेत चहलने रचला इतिहास
सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला.
Feb 4, 2018, 05:39 PM ISTदुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ११८ रन्सवर ऑल आऊट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 04:20 PM ISTचहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेचं लोटांगण
युझवेंद्र चहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी लोटांगण घातलं आहे.
Feb 4, 2018, 04:04 PM ISTचहलने केली कमेंट, तर रोहितची पत्नी रितिकाने दिले हे जबरदस्त उत्तर
भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमी टीमच्या युवा क्रिकेटरची चांगली खेचत असतो. पण आता तो विचित्र परिस्थिती अडकला आहे. रोहितने पोस्ट केलेल्या एका फोटोवर स्पिनर युजवेंद्र चहल याने रोहितची पत्नी रितिकावर एक कमेंट केली. पण रितिकानेही त्याचे शानदार उत्तर दिले. त्यानंतर फॅन्सच्या कमेंटचा पूर आला.
Feb 2, 2018, 06:24 PM ISTVideo : युजवेंद्र चहलने केली धोनीची नक्कल, रोहित म्हणाला, उडू नको...
टीम इंडियाला गेल्या काही दिवसांपासून यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या क्रिकेटच्या मैदाना ऐवजी गोल्फच्या मैदानावर आपला जलवा दाखवत आहे.
Jan 12, 2018, 06:57 PM ISTचहलचा मोठा खुलासा, कोहलीशिवाय धोनीही करतोय नेतृत्व
भारताचा युवा स्पिनर युझवेंद्र चहलच्या मते भारतीय क्रिकेट संघात एक नव्हे तर दोन दोन कर्णधार आहेत. चहलच्या मते कर्णधार कोहलीव्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनीही संघाते नेतृत्व करतोय.
Oct 22, 2017, 12:39 PM ISTटी-२० सामन्यादरम्यान असे काही घडले की चहलला हसू आवरले नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला.
Oct 8, 2017, 06:21 PM ISTविराटमुळेच मी अधिक आक्रमक बनलो - चहल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने चांगला खेळ केला. त्याने ३० धावांत ३ बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचे पाऊल उचलले.
Sep 18, 2017, 04:37 PM ISTभारतीय टीमने टी-20 सीरिजही जिंकली, इंग्लंडचा 75 रन्सने धुव्वा
टीम इंडियानं बंगळुरु वन-डेत पाहुण्या इंग्लिश टीमचा 75 रन्सनं धुव्वा उडवला. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं टेस्ट, वन-डे आणि टी-20 सीरिजही जिंकली.
Feb 1, 2017, 11:23 PM ISTआरसीबीकडून खेळणारा चहाल आधी काय करायचा ?
यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरला फायनलमध्ये पोहोचवण्यात मोठं योगदान विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं बजावलं.
May 26, 2016, 08:15 PM IST