yash dasgupta

Boyfriend सोबत महिला खासदारचे व्हेकेशन फोटो व्हायरल...

ती तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत इन्टाग्रामवरून शेअर करत आहे.

Sep 9, 2022, 10:34 PM IST

मुलगा झाल्यानंतर महिला खासदाराचं प्रियकरासोबत लग्न? फोटो व्हायरल

 महिला खासदाराने प्रियकरासोबत लग्न केल्याच्या चर्चा...

Nov 20, 2021, 09:42 AM IST

2 महिन्याच्या मुलाला सोडून महिला खासदार पोहोचली हनीमूनला

एकीकडे बंगाली अभिनेत्री आणि टीएमसीची खासदार नुसरत जहाँ नुकतीच आई झाली आहे.

Oct 28, 2021, 12:21 PM IST

आई झाल्यानंतर महिला खासदाराचं बॉयफ्रेंडसोबत लग्न?

नुसरत जहाँ बऱ्याच काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. 

Oct 16, 2021, 03:10 PM IST

घटस्फोट झाल्यानंतर महिला खासदारचं प्रियकरासोबत रोमांटिक फोटोशूट

नुसरत जहाँ त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा खासगी आयुष्यामुळंच जास्त चर्चेत राहिल्या. 

Oct 13, 2021, 01:35 PM IST

नुसरत जहाँने अखेर मुलासोबत जोडलं वडिलांचं नाव, बर्थ सर्टिफिकेट आलं समोर

टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांविषयी सतत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

Sep 16, 2021, 11:58 AM IST

बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahanकडून Yash Dasgupta सोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर...

पती निखिल जैनपासून वेगळे झाल्यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्ताशी जोडले जाऊ लागले.

Sep 4, 2021, 08:14 PM IST

बाळाच्या जन्मानंतर ट्रोलर्सने महिला खासदारला विचारलं, चिमुकल्याचे बाबा कोण?

पतीने सोडल्यानंतर महिला खासदाराने दिला बाळाला जन्म; सोशल मीडियावर ट्रोल 

Sep 3, 2021, 12:19 PM IST

बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahan यांची घरवापसी; पाहा पती नव्हे प्रियकराकडे लहानग्याची जबाबदारी

बऱ्याच चर्चा, बरीच रहस्य, नात्यांची गुंतागुंत आणि आरोप- प्रत्य़ारोप या साऱ्या वातावरणानंतर अखेर अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ (nusrat jahan ) यांनी एका मुलाला जन्म दिला. मागील आठवड्यामध्ये त्यांनी बाळाला ज्नम दिला, ज्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 

Aug 31, 2021, 05:05 PM IST

नुसरत जहां यांच्या घरी लवकरच येणार गुडन्यूज! या दिवशी होणार छोट्या पाहूण्याचं आगमन

नुसरत जहां यांच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! आनंदाने घर भरलं

Aug 25, 2021, 03:04 PM IST

नुसरत जहा यांचा प्रेग्नेंसीबद्दल वाद; बेबी बम्पचा फोटो व्हायरल

नुसरत यांच्या फोटोवरून त्या नक्की गरोदर आहेत, असं कळत आहे.

Jun 12, 2021, 09:36 AM IST

'ते बाळ माझं नाही...' खासदार नुसरत जहां यांच्या पतीकडून धक्कादायक खुलासा

नुसरत जहां यांच्या प्रेग्नेंसी आणि नात्याबद्दल जोरदार चर्चच रंगत आहे. 

Jun 8, 2021, 07:11 AM IST