world news

अंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडलं? सिग्नल मिळाला, NASA ला संदेश पाठवला

दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या एका माजी गुप्तचर अधिका-यानं एलियन्सबाबत अत्यंत खबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता अंतराळात गायब झालेलं 46 वर्ष जुनं Spacecraft एलियन्सना सापडल्याचा दावा केला जात आहे. 

Aug 2, 2023, 11:51 PM IST

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचा आजचा दर

Petrol Diesel Price : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.

Aug 2, 2023, 07:53 AM IST

विमानाने प्रवास करताना 'ही' सीट कधीही बुक करू नका; वैमानिकाने सांगितले कारण

विमानात प्रवास करताना लोक एकाच गोष्टीचा विचार करतात ते म्हणजे विंडो सीटवर बसण्याची संधी. खिडकीच्या सीटवरून ढग, मुंगीसारख्या इमारती आणि खाली हलणारी वाहने पाहण्याचा आनंद प्रत्येकाला हवा असतो. पण फ्लाइटमध्ये सर्वोत्तम सीट निवडणे हे देखील एक अतिशय महत्त्वाचे काम आहे जे लोकांनी प्रवास करण्यापूर्वी केले पाहिजे. मात्र, लोक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. 

Aug 1, 2023, 05:50 PM IST

Vegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू

Vegan Raw Food : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या झान्ना सॅमसोनोव्हा तिच्या अनेक सोशल मीडिया अकाऊंटवर रॉ फूड डाएट बद्दल सातत्याने माहिती द्यायची. अनेक वर्षे झान्ना केवळ शाकाहारी कच्चे अन्नच खात होती. अखेर तिला मृत्यूनं गाठलं आहे.

Aug 1, 2023, 05:01 PM IST

सत्तापालट होताच 'या' देशाच्या सीमा बंद; एका अलिप्त राष्ट्रामुळं का वाढली संपूर्ण जगाची चिंता?

Niger News : ज्या देशाचं नाव घेताना, 'असा देशही आहे का?' हाच प्रश्न अनेकांना पडतो. त्याच देशातील सध्याच्या घडामोडींनी संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. 

 

Jul 31, 2023, 10:47 AM IST

'तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?'; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी

आपल्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसह विवाह केला आहे. त्यानंतर आता अंजूने पाकिस्तानातून पतीला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 30, 2023, 01:23 PM IST

'हा' किडा चावल्यावर होतोय विचित्र आजार; अमेरिकेपाठोपाठ भारतीयांना देखील धोका

अमेरिकेत सध्या विचित्र आजाराने थैमान घातले आहे. किड्याने चावा घेतल्याने विषिष्ट प्रकारची एलर्जी होत आहे.  

Jul 28, 2023, 04:32 PM IST

फोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ

सेल्फीच्या नादात अनेकांचा जीव गेला आहे. मात्र, फोटोग्राफरच्या सतर्कतेमुळे एका जोडप्याता जीव वाचला आहे. 

Jul 27, 2023, 06:45 PM IST

येत्या 20 वर्षांत दैनंदिन वापराच्या 'या' गोष्टी होतील नाहीशा

गेल्या दोन दशकात जग जितक्या वेगाने बदलले आहे, तितक्याच वेगाने भविष्यात जगही बदलेल. आज वापरल्या जाणार्‍या अनेक वस्तू गायब 20 वर्षांनी गायब होऊ शकतात.

Jul 26, 2023, 04:52 PM IST

काय चाललं काय? आफ्रिका खंड तुटणार, नवा महासागर जन्माला येणार

Africa Continent Rifting : अनेक अहवालांतून समोर आलेल्या माहितीनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा खंड असणाऱ्या आफ्रिकेचे दोन तुकडे होत आहेत. 

Jul 26, 2023, 03:10 PM IST

Shocking News : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला शेतकरी मगरीच्या पोटात सापडला

एक शेतकरी चार दिवसांपासून बेपत्ता होता. अखेरीस 14 फूट लांबीच्या महाकाय मगरीच्या पोटात हा शेतकरी सापडला आहे. 

Jul 25, 2023, 05:53 PM IST

धोका! किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख करत म्हणाले...

North Korea Missile Launch: जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडत असतानाच आता जपाननं एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळं जागतिक स्तरावरील अनेक संस्थांच्या नजरा वळल्या आहेत. 

 

Jul 25, 2023, 09:52 AM IST

गरम पाण्याचा पाईप फुटल्याने चौघांचा मृत्यू तर 70 जखमी; मॉस्कोत विचित्र अपघात

Moscow Shopping Mall : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पाण्याचा पाइप फुटल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गरम पाण्याचा पाइप फुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघाता चार जणांना जीव गमवावा लागला आहे.

Jul 23, 2023, 11:00 AM IST

Turtle आणि Tortoise एकच प्राणी नाही, जाणून घ्या त्यांच्यातील फरक

What is the diffrence between Turtle and Tortoise: तुम्हीही अशा काही प्रश्नांचा सामना केला आहे का? अशाच एका भांडावून सोडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि अतिशय महत्त्वाचा फरक आपण इथं जाणून घेणार आहोत. 

 

Jul 21, 2023, 02:30 PM IST