world news

मंदिरातले दागिने लंपास करुन भारतात पाठवायचा पैसे, भारतीय पुजाऱ्याचा सिंगापूरमध्ये प्रताप

Singapore Temple :​ सिंगापूरतल्या सर्वात जुन्या हिंदू मंदिरांतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सिंगापूरमधील सर्वात जुन्या हिंदू मंदिर श्री मरियममनच्या 39 वर्षीय भारतीय वंशाच्या मुख्य पुजाऱ्याला मंगळवारी दागिने गहाण ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

May 31, 2023, 05:47 PM IST

Photos : हेरगिरी करणाऱ्या रशियन Whale मुळे युरोपमध्ये खळबळ! 'व्लादिमीर'च्या शरीरावर...

Russian Spy Whale : हेरगिरी करणारा व्लादिमीर पाहून अनेकांनाच हादरा; रशियाची कूटनिती की आणखी काही? एका माशामुळं देशात भलतीच भीती. पाहा नेमकं घडतंय काय? 

May 31, 2023, 02:03 PM IST

भारतीय वंशाच्या 'या' Master Mind लोकांशिवाय जगाचं पान हलत नाही

देशाबाहेर काही भारतीय वंशाचे लोक आहेत ज्यांनी आज जगात आपला ठसा उमटवला आहे. हे भारतीय वंशाचे आहेत आणि जगभरात भारताचे नाव वेगाने पुढे घेऊन जात आहेत.

May 29, 2023, 07:10 PM IST

18 वर्षाच्या मुलाने आई वडिलांसह आख्खं कुटुंबच संपवलं; समोर आलं धक्कादायक कारण

Crime News : पोलिसांना एका तरुणाने आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता आरोपी मुलगा घरात जाण्याचा रस्ता अडवून बसला होता. घरात जाऊन पाहिलं तर सर्वांचे मृतदेह पडले होते. 

May 27, 2023, 03:37 PM IST

डोक्यापासून पायापर्यंत फक्त जखमा, दोन्ही हात गायब... वृद्धावर 40 मगरींनी केला जीवघेणा हल्ला

Crocodiles Attack : कंबोडियात 40 मगरींनी एका 72 वर्षांच्या वृद्धाच्या शरीराचे तुकडे केले. वृद्धाला मगरींमधून बाहेर काढले तेव्हा त्याचे दोन्ही हात आणि एक पाय गायब होता. यावेळी मदत करणाऱ्यांनाही धक्का बसला.

May 27, 2023, 02:41 PM IST

बल्ब बदलण्यासाठी मिळतात 16 लाख रुपये! तुम्ही पण हे काम कराल का?

तुम्ही तुमच्या घरातील विजेचा बल्ब किंवा ट्युबलाईट कधीतरी बदलली असेलच. बल्ब बदलणे ही काही मोठी गोष्ट नाही. घरचं कामं म्हटलं की या छोट्याश्या कामासाठी कोणी काही देत नाही. पण जर एक बल्ब बदलण्यासाठी 16 लाख रुपये मिळत असतील तर काय कराल?

May 25, 2023, 05:34 PM IST

मंगळ ग्रहावर बर्फानंतर आता पाण्याचे स्त्रोत सापडले; प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्यांचे पुरावे उलडगणार जीवसृष्टीचे रहस्य

मगंळ ग्रहावर जीवसृष्टी विकसीत करण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. मंगळ ग्रहावर नदीच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. यावरुन मंगळ ग्रहावर खरचं जीवसृष्टी अस्तित्वात होती का याचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. 

May 17, 2023, 08:02 PM IST

Uganda Crime News : युगांडामध्ये भारतीय बॅंकरची निर्घृण हत्या... मृत्यूनंतरही एके-47 मधून झाडल्या गोळ्या

Crime News : या हल्ल्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कंपालाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेऊन भारतीय समाजाची भेट घेत सुरक्षेचे आवाहन केले आहे. दरम्यान, पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

May 16, 2023, 03:38 PM IST

भीषण Video; प्रवाशांनी भरेलल्या विमानानं पेट घेताच उसळले आगीचे लोट आणि मग...

Viral Video : ट्विटरवर एक थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. विमानाला भीषण आग लागली आहे आणि आतून प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. 

 

May 9, 2023, 08:59 AM IST

Viral Video : GPS ला फॉलो करत होती महिला अन् मग...व्हिडीओ पाहून व्हाल आश्चर्यचकित

Viral Video : आपल्यापैकी अनेक जण एखाद्या ठिकाणी जायचा रस्ता माहिती नसेल तर GPS ची मदत घेतो. ती महिलेदेखील GPS ला फॉलो करत रस्ता शोधत होती अन् मग...

May 7, 2023, 01:31 PM IST

Most Alcoholic Countries in World: थोडी सी जो पी ली है...; सर्वाधिक मद्यपींच्या देशात भारत कितव्या स्थानावर? पाहा...

Top Countries in Alcohol Consumption: काही मंडळी आवडतं म्हणून, काहीजण एकटेपणा जाणवतो म्हणून किंवा काहीजण असंच सहज मद्दप्राशन करतात. तुमच्या याच सवयीची दखल एका यादीत घेण्यता आली आहे. जिथं मद्य पिणाऱ्यांची सरासरी आकडेवारी काढण्यात आली आहे.

 

May 3, 2023, 03:06 PM IST

पाकिस्तानमध्ये आई-वडिलांनी मृत मुलीच्या कबरीवर लावलं टाळं, संतापजनक कारण समोर

Pakistan: पाकिस्तानमध्ये मृत महिलांवर बलात्कार केला जात असल्याची काही प्रकरणं समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. या घटनांनी जगभरात खळबळ उडाली आहे. 

Apr 29, 2023, 08:53 PM IST

Kathmandu Dubai Flight Fire: देव तारी त्याला कोण मारी! 35000 फूट उंचीवर विमानाला लागली आग अन्... पाहा Video

Flight Fire Video: नेपाळच्या काठमांडू विमानतळावरून (Kathmandu Airport)  दुबईला उड्डाण केल्यानंतर विमानाच्या इंजिनला आग (Kathmandu Dubai Flight Fire) लागली. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.

Apr 24, 2023, 11:31 PM IST

उपाशीपोटी स्वत:ला पुराल तर स्वर्गात येशूला भेटाल, अंधश्रद्धेनं घेतला 47 निष्पापांचा बळी

एकविसव्या शतकातही अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर किती घट्ट बसलंय याचं भीषण उदाहरण समोर आलं आहे. स्वर्गप्राप्तीसाठी एका पादरीने सांगितलेला अघोरी उपाय लोकांनी अंमलात आणला आणि यात 47 लोकांचा मृत्यू झाला.

Apr 24, 2023, 05:37 PM IST

Why Banana Crooked: केळ वाकडंच का असतं? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Why Banana is Crooked: आपण रोड आपल्या आहारात केळ खातो त्यातून केळ्याचे फायदेही (Benefits of Banana) आपल्यासाठी अनेक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की केळं हे वाकडं का असतं? यामागे एक रंजक कारण आहे तुम्हाला (Why Banana is Crooked Scientific Reason) कधी माहितीये? 

Apr 23, 2023, 04:31 PM IST