word game

मनात एक आणि तोंडात दुसराच शब्द, असं तुमच्यासोबतही होतं का? मग तुम्हाला हा गंभीर आजार असू शकतो

अशा लोकांचा मेंदू हा शब्द समजण्यासाठी सक्षम असतो, परंतु मेंदू तो ते शब्द बोलण्यासाठी जिभेला सिग्नल देऊ शकत नाही.

Mar 31, 2022, 09:32 PM IST

युती तुटल्यावर भाजप सेना काढताहेत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या...

युती तुटल्यावर आता शिवसेना भाजपने एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला सुरूवात केलीय. मुंबईत भाजपने पारदर्शी कारभारावरून शिवसेनाला घेरल्यावर शिवसेनेनं भाजपच्या ताब्यातल्या नागपूर महापालिकेवरून भाजपवर टीकास्त्र सोडलं. 

Jan 30, 2017, 10:32 PM IST