weird tradition

Weird Tradition : भारतातील 'या' गावात नवरदेवाची बहीण करते वहिनीसोबत लग्न, तर नवरदेव असतो...

Weird Marriage Tradition : भारतातील या गावात लग्नाची विचित्र प्रथा पाळली जाते. या गावात नवरदेवाची बहीण वहिनीसोबत लग्न करते. काय आहे ही परंपरा जाणून घ्या. 

Dec 10, 2023, 08:57 PM IST

Weird Tradition : 'या' ठिकाणी लोक जिंवतपणी करतायत अंत्यसंस्काराची तयारी, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

Weird Tradition : हे काय सुरु आहे या देशात लोक जिंवतपणीच आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. ते कबर, कपडे अगदी कफनदेखील खरेदी करत आहेत. 

 

Dec 5, 2023, 09:55 PM IST

Weird Tradition : 'या' ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायको करते अश्लील डान्स, विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का

Weird Tradition : एका ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायको अश्लील डान्स करते. ही त्या देशातील प्रथा आहे. या प्रथेमागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल. 

Dec 1, 2023, 06:21 PM IST

Weird Tradition : भारतात 'या' ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी...

Weird Tribes : ऐकावं ते नवलंच! भारतात आजही या गावात महिलेचे एकाहून अनेक पती असता. या प्रथेला द्रौपदी प्रथा अशं म्हटलं जातं. काय हे नेमकी प्रथा जाणून घेऊयात. 

Nov 22, 2023, 12:43 PM IST

Weird Tradition : 'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का

Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री - पुरुष आजही कपडे घालत नाहीत. 

Nov 21, 2023, 08:43 PM IST

Weird Tradition : 'या' ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायको करते अश्लील डान्स, विचित्र प्रथेने सगळे अवाक्

Weird Tradition : आयुष्याचा जोडीदार जेव्हा मृत्यूला कवटाळतो यापेक्षा मोठं दु:ख नाही. अश्रूंचा धारा आणि आयुष्य नकोस वाटतं. पण या ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोला अश्लील डान्स करावा लागतो. ही कुठली विचित्र प्रथा...

Aug 6, 2023, 07:07 PM IST

Viral News : मुलगी 21 वर्षांची होताच आई तिचे कपडे काढते आणि...; पाहा कुठे होते व्हर्जिनिटी पार्टी

Viral News : बापरे..! ऐकावं ते नव्हलंच...या ठिकाणी मुलगी 21 वर्षांची झाली की व्हर्जिनिटी पार्टी करण्यात येते. आईच लेकीचे कपडे काढते अन् मग...ही विचित्र प्रथा 

Jun 19, 2023, 04:29 PM IST

Weird Tradition : विचित्र! भारतात 'या' ठिकाणी महिलेचं होतात अनेकांसोबत लग्न, प्रत्येकासोबत होते सुहागरात

Weird Tradition : दोघात तिसरा हे कोणाला चालतं? पती पत्नीमध्ये तिसरा आला की मग ती महिला असो किंवा पुरुष असो. पण भारतात काही अशा विचित्र परंपरा आहेत ज्या ऐकून धक्का बसतो. इथे एक महिलेचे पाच किंवा सात पती असतात. 

Jun 16, 2023, 04:36 PM IST

पुरुषांच्या Private Part चा फेस्टिव्हल? जगातल्या धक्कादायक प्रथा पाहून डोकं चक्रावेल

weird tradition in the world shocking : अंधश्रद्धा म्हणा किंवा एखाद्या विषयाबाबत असणारी धारणा, या प्रथा आजही पाळल्या जातात.

Jun 1, 2023, 02:29 PM IST

Weird Tradition: लोक त्यांच्या मृत्यूसाठी खरेदी करतायत त्यांच्या आवडत्या कबरी, कपडे आणि शवपेटी

लोक जिवंतपणीचं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral) वस्तू खरेदी करत आहे... होय, असा एक देश आहे जिथे लोक मृत्यू येण्यापूर्वीच कबर, कपडे आणि कफन खरेदी करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की...

Sep 19, 2022, 11:36 AM IST

जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर महिला छाटतात स्वत: च बोट! हदरवणारी परंपरा

जाणून घ्या अशा धक्कादायक परंपरेविषयी...

Aug 20, 2022, 12:18 PM IST