सुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रभावी ५ योगासनं
वजन कमी करण्याठी योग हा सर्वात महत्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो, गर्भवती महिलांना देखिल काही गोष्टीत काळजी घेऊन योग करण्याचा सल्ला दिला जातो.
Jun 19, 2015, 06:59 PM ISTवजन कमी करण्यासाठी तुम्ही एवढंच करा!
एका अभ्यासाद्वारे असं स्पष्ट झालं आहे की, कामावर जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याऐवजी चालत अथवा सायकलचा वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
May 9, 2015, 02:02 PM ISTविना व्यायाम सुद्धा चरबी करू शकता कमी!
शरीरातील जास्तीची चरबी घटविण्यासाठी आता खूप भारी व्यायाम करण्याची गरज नाही. साधा व्यायाम करत जास्तीत जास्त श्वास घेणं आणि सोडल्यानं सुद्धा अतिरिक्त चरबी घटते. एका नव्या अभ्यासानुसार संशोधकांनी सांगितलं की, निष्कर्षामध्ये ही बाबत समोर आलीय की, फुफ्फुसांमध्ये चरबी प्राथमिक एक्स्रेटरी अवयव आहे. त्यांच्या मते, शरीरातील 80 टक्क्यांहून अधिक अतिरिक्त चरबी यामुळं कमी केली जावू शकते.
Dec 18, 2014, 04:17 PM ISTवजन कमी करण्याचा साधा उपाय
वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.
Dec 10, 2014, 10:50 AM ISTव्यायाम केल्यानं वजन घटतं, हा गैरसमज!
व्यायाम केल्यानं वजन कमी होतं अशी धारणा तुमचीही असेल आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिम जॉईन करण्याबद्दल विचार करत असाल तर थांबा... आणि पुन्हा एकदा विचार करा.
Aug 12, 2014, 03:57 PM ISTहितगुजः वजन कमी करण्याचे उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 05:43 PM ISTलग्नाआधी वजन कमी करा!
लग्नाआधी वजन कमी करण्यावर भर दिला तर काहीही वावगं नाही, मात्र वजन कमी करण्याची नियमित चिंता करणेही योग्य नाही, वजन कमी करण्याचे योग्य उपाय काही आहेत, यांचा आधी थोडासा का असेना अभ्यास करणे योग्य आहे.
Jan 5, 2014, 09:06 PM ISTघ्या आहार थंडगार, कमी करा शरीराचा भार
वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय डॉक्टरांनी शोधून काढला आहे. आणि हा उपाय तुमच्या फ्रिजमध्ये आहे. होय. फ्रिजमध्ये ठेवलेलं थंडगार फ्रोझन आहार खाल्ल्यास जाडेपणा कमी होतो, असं डॉक्टरांनी एका संशोधनातून सिद्ध केलं आहे.
Nov 7, 2012, 05:31 PM ISTवजन कमी करणं आता सोपं
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं अशक्य होत असेल, तर अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी अशी लस शोधून काढली आहे, जी वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवते.
Jul 10, 2012, 11:03 AM ISTकागद-पेन घ्या, वजन कमी करा
कॅनडाच्या वॉटरलू विश्वविद्यालयाने असा दावा केला आहे की ज्या स्त्रिया आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या मूल्यांबद्दल लिखाण करतात, त्यांचं वजन घटण्याची शक्यता जास्त असते.
Jan 12, 2012, 06:14 PM IST