पाणी पिऊन १० दिवसांत तुम्ही घटवू शकता ४-५ किलो वजन
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पाण्याचा परिणाम शरीरावर होत असतो. डॉक्टर नेहमी आपल्याला दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्याची मात्रा शरीरात योग्य असल्यास चयापचयाची क्रिया सुरळीत असते.
Jul 28, 2016, 09:42 AM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले
नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल.
Jul 23, 2016, 11:27 AM ISTसात दिवसांत तुमचे पोट होईल कमी
सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. सुंदर दिसण्यासाठी शरीरही तितकेच स्लिम आणि फिट ठेवणे गरजेचे असते.
Jun 30, 2016, 05:13 PM ISTवजन कमी करण्यासाठी एवढंच करा
तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता सतावत असेल तर तुम्ही हे चार उपाय घरीच करा आणि पाहा तुमचे वजन झटपट व्यायाम न करता कमी होण्यास मदत होईल.
Jun 16, 2016, 07:23 PM ISTहे अॅप करणार तुमचं वजन कमी
शीफ्ट ड्युटी, कामाचा ताण, अनियमीत आहार या सगळ्याचा तुमच्या वजनावर नक्कीच परिणाम होत असेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा डायटीशन, योगा किंवा वेगवेगळे व्यायाम केले असतील. पण तुम्हाला माहितेय का की तुमच्या स्मार्टफोनमधील एक अॅपसुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल ते?
Jun 12, 2016, 06:16 PM ISTहे सिंपल ड्रिंक तुम्हाला काही दिवसांत बनवेल स्लिम-ट्रिम
व्यस्त जीवनशैलीचा परिणाम मोठ्य़ा प्रमाणात आरोग्यावर दिसायला लागलाय. आरोग्यावर जाणवणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. वजन ज्या वेगाने वाढतं त्या वेगाने कमी मात्र होत नाही. मात्र एक असे ड्रिंक आहे जे प्यायल्यास सात दिवसांत तुम्ही तीन किलोपर्यंत वजन कमी करु शकता.
Jun 10, 2016, 03:17 PM ISTशिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन
बाळंतपणानंतर महिलांचं वजन वाढल्याचं आपण नेहमीच ऐकतो. वाढलेलं हे वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रचंड मेहनत घेतात, कित्येकवेळा महिलांना यामध्ये यश येतंच असं नाही.
May 23, 2016, 10:52 PM ISTअभिनेत्री जुही परमारने घटवले १७ किलो वजन
स्टार प्लस चॅनेलवरील कुमकुम या प्रसिद्ध सीरियलमधील अभिनेत्री जुही परमार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.
May 21, 2016, 11:01 AM ISTसुटलेलं पोट कमी करण्याचे १० घरगुती उपाय
शारिरीदृष्ट्या फिट राहणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचे स्वास्थाकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम म्हणजे वाढलेले वजन त्याबरोबर येणाऱ्या समस्या. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
May 12, 2016, 01:57 PM ISTरिकाम्यापोटी हा ज्यूस घ्या...वजन झटपट कमी करा
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामापुढे स्वत:ला पुरेसा वेळ देणं शक्य नसतं. खाण्याच्या वेळा न पाळणे, बाहेरचे अरबट-चरबट खाणे यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढायला लागलीये. वजन वाढले की लोक जिममध्ये वर्कआऊट कऱण्यास सुरुवात करतात. निरनिराळे उपाय करतात. मात्र यामुळे वजन कमी होतेच असे नाही.
Apr 29, 2016, 11:08 AM ISTझटपट वजन कमी करण्यासाठी खास ज्यूस
वजन घटवण्यासाठी लोक नानातऱ्हेचे प्रयत्न करतात. कोणी जिम जॉईन करतात तर कोणी डाएटिंग सुरु करते. मात्र यापेक्षाही एका असा ज्यूस आहे ज्याच्या रोजच्या सेवनाने तुम्ही झटपट वजन कमी करु शकता.
Apr 24, 2016, 12:54 PM ISTतीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घटवले १८ किलो वजन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कामकाजात कितीही व्यस्त असले तरी ते आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत.
Apr 18, 2016, 10:17 AM ISTया महिलेने १८ महिन्यांत ९० किलो वजन घटवले
जगातील अनेक भागांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अशाच एका लठ्ठ महिलेची कहाणी आहे जिचे वजन १५० किलो होते. शेरिल ब्लेथ असे त्या महिलेचे नाव आहे.
Apr 12, 2016, 04:03 PM ISTसलमानने केले अनंत अंबानीचे कौतुक
अवघ्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलो वजन घटवण्याची किमया साधणाऱ्या अनंत अंबानीच्या प्रयत्नावर बॉलीवूडचा सलमान खानही खुश आहे.
Apr 11, 2016, 11:37 AM ISTवाचा अनंत अंबानीने कसे घटवले १०८ किलो वजन
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या नव्या लुकची चर्चा सर्वत्र होतेय. कारणही तसेच आहे.
Apr 10, 2016, 05:19 PM IST