weight loss

वजन कमी करायचं मग भरपूर पाणी प्या...

 वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भरपूर पाणी पिणे तुमच्या पथ्यावर पडेल.

Feb 23, 2018, 06:51 PM IST

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये खा हे ५ पदार्थ

वजन कमी करायचे असेल सकाळच्या नाश्त्यामध्ये असे काही पदार्थ आहेत जे खाणे गरजेचे असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळचा नाश्ता जरुर करा. अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

Feb 23, 2018, 10:50 AM IST

कोणत्याही त्रासाशिवाय जलद वजन कमी करा

अनेक वेळा काय खायचं आणि नाही खायचं असा प्रश्न पडतो, आणि डायटची वाट लागते आणि वजन पुन्हा वाढता वाढता वाढे वाढत जातं.

Feb 3, 2018, 06:40 PM IST

वजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !

सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.

Jan 29, 2018, 02:05 PM IST

वजन कमी करण्याचा घरगुती उपाय

 तुम्ही तुमचे वाढते वजन घरगुती उपाय करुनही कमी करू शकता.

Nov 27, 2017, 05:59 PM IST

वजन घटवताना साखर का टाळावी ?

मधल्या वेळेस भूक लागल्यास सहाजिकच कूकीज, मफिन्स असे पदार्थ खाल्ले जातात. पण यामध्ये मैदा, साखर असल्याने तुमची तात्पुरती भूक मिटली तरीही आरोग्याला हानीकारक ठरते. अनेकदा वजन घटवण्याचा प्लॅन करत असाल तर साखरेला दूर ठेवा असा सल्ला दिला जातो. पण खरंच  साखर कमी खाल्ल्यानं वजन आटोक्यात राहण्यास मदत होते का ?  

Nov 22, 2017, 09:40 AM IST

वजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ...आठवड्यात दिसेल फरक

तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर तुमचे वजन वाढू शकते. या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरी कठीण असले तरी खरे आहे. सकाळचा नाश्ता न करणे याचा अर्थ लठ्ठपणाला निमंत्रण देणे. 

Nov 17, 2017, 10:37 PM IST

वजन कमी करण्याचा रामबाण उपाय - हिरडा

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. अनेक तास जिम करणे, डाएटिंग आणि इतर अनेक उपाय केले जातात. मात्र त्यानंतरही अनेकांचे वजन काही कमी होत नाही. तुम्हीही असेच प्रयत्न करत आहात आणि त्यानंतरही वजन कमी होत नाहीये तर टेन्शन घेऊ नका. कारण हिरड्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता. 

Oct 20, 2017, 02:39 PM IST

व्यायाम-डायटशिवाय महिन्याभरात वजन कमी करा

पुढील साधा सोपा काढा बनवून  रोज सकाळी ग्लासभर काढा प्यायला सुरूवात केली आणि वजन कमी होण्यास सुरूवात झाली.

Oct 9, 2017, 11:11 AM IST

वजन कमी करण्यासाठी दररोज प्या ब्लॅक टी

तुम्हाला ब्लॅक टी प्यायला आवडते का? तुम्हाला त्याची सवय झालीये का? या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर घाबरु नका. नव्या संशोधनानुसार, वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टीचा फायदा होऊ शकतो.

Oct 5, 2017, 09:11 PM IST

वजन कमी करण्याबाबत इमानच्या बहिणीचा आरोप चुकीचा-डॉक्टर

इजिप्तहून भारतात वजन घटवण्यासाठी आलेल्या इमानचं वजन तीनशेपेक्षा जास्त किलोंनी कमी झालंय.

Apr 25, 2017, 04:37 PM IST