weight loss

Weight Loss : Breakfast ला 'हा' एक पदार्थ खा आणि पोटाची चरबी कमी करा

यावर तोडगा म्हणून काही मंडळी डाएटिंगच्या बहुविध वाटा निवडतात. 

Mar 31, 2022, 12:26 PM IST

Weight Loss Food: पोटाची चरबी कमी करण्यासाठी बनवा हा चवीष्ट मेन्यू

वजन आणि पोटाची चरबी वाढणे ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे. यामुळे मध्यमवयीनच नव्हे तर तरुण वर्गही प्रचंड चिंतेत आहे. जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याची सुरूवात योग्य आहाराने केली तर, ही समस्या दूर होऊ शकते.

Mar 31, 2022, 10:22 AM IST

Weight Loss With Egg : अंड्यासोबत 'या' 3 गोष्टी खाल्ल्याने कमी होईल वजन, कसं? जाणून घ्या

अंड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच याला प्रथिनांचा राजा असेही म्हणतात. 

Mar 30, 2022, 05:27 PM IST

Benefits of Coconut Water : नारळाच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का?

हे दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत करेल. या शिवाय नारळाचे असे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.

Mar 24, 2022, 07:38 PM IST

Weight Loss करण्यासाठी अशापद्धतीने मॉर्निंग वॉक करणं फायद्याचं, जाणून घ्या माहिती

 हे लक्षात घ्या की, कसं ही चालून वजन कमी होणार नाही. यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने चालणे गरजेचं आहे.

Mar 23, 2022, 04:01 PM IST

वजन कमी करण्यासाठी पाणी महत्वाचं... या वेळेत पाणी प्याल तर एकदम फीट राहाल

असे मानले जाते की वजन कमी करताना योग्य वेळी पाणी प्यायल्यास खूप फायदा होतो.

Mar 9, 2022, 09:07 PM IST

वजन कमी करण्यासाठी शुगर क्रेविंग कसं कंट्रोल कराल?

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. 

Mar 2, 2022, 03:44 PM IST

वजन कमी होण्याऐवजी वाढतंय; 'या' 3 गोष्टी ठरतात कारणीभूत

योग्य आहार आणि नियमित व्यायामाव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या आहेत.

Feb 20, 2022, 04:06 PM IST

सकाळी चहासोबत काय खाताय? या गोष्टी टाळा नाहीतर वजन वाढेल!

ब्रेकफास्टमध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. 

Feb 20, 2022, 09:01 AM IST

पोटाचा घेर वाढलाय, चिंता नको; 'या' टीप्स करा फॉलो

पोटाचा घेर आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाईज करणं आवश्यक आहे.

Feb 4, 2022, 02:18 PM IST

सहज सडपातळ व्हा, वजन कमी करण्यात रात्रीचं जेवण असं असावं, या ५ चुका टाळा

वजन कमी करण्यासाठी आवश्यक उपाय करा जेमेकरून निदान वजन वाढणं थांबेल आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

Jan 29, 2022, 02:10 PM IST

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची चिन्ह तुमच्या हात आणि गुडघ्यांवर दिसतायत बघा!

हार्ट अटॅक येण्यामागे महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कोलेस्टेरॉल.

Sep 28, 2021, 09:34 AM IST

बघा तुमच्या उंचीप्रमाणे तुमचं वजन किती पाहिजे!

उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे.

Sep 26, 2021, 07:18 AM IST

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल डाळीतला हा प्रकार!

भारतीयांच्या जेवणामध्ये डाळीला फार महत्त्व दिलं जातं. यामध्ये तूर डाळ सर्वात लोकप्रिय मानली जाते. या डाळीमध्ये वजन कमी करण्यासाठीचेही गुणधर्म असतात. ही डाळ प्रथिनं आणि निरोगी कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्त्रोत आहे. प्रथिनं संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात.

Aug 12, 2021, 07:24 AM IST

बदामाचे Side Effects तुम्हाला माहित आहेत का? 'या' लोकांनी कधीही बदाम खाऊ नये

कोणत्या लोकांना बदाम खाणे धोक्याचे असू शकते जाणून घ्या

Aug 11, 2021, 07:22 PM IST