डिसेंबरमध्ये कपूर कुटुंबात सनई-चौघडे; डेस्टिनेशन Wedding साठी 'या' ठिकाणाला पसंती
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराई सुरु झाली आहे. अनेक मोठमोठे आणि तितकेच लोकप्रिय कलाकार त्यांच्या जीवलगांसह लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. एकिकडे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आता, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याही लग्नासाठीचं ठिकाण निश्चित झाल्याची बातमी मिळत आहे. (Ranbir Alia wedding)
Oct 27, 2021, 04:13 PM ISTकोरोनानंतर वाढतायत घटस्फोटांचे दावे? या मागील महत्त्वाची कारणं...
यापूर्वी कोरोना काळात कोर्ट बंद असल्यामुळे या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली होती.
Oct 26, 2021, 05:24 PM ISTसप्तपदी न होता, निकाह न वाचताच करीना कशी झाली सैफची बेगम
तिचं आणि सैफचं नातं नेमकं कोणत्या बळावर उभं आहे हे?
Oct 26, 2021, 02:47 PM IST
वडिलांनी दुसऱ्या पत्नीला घरी आणताच काय होती सलमानची प्रतिक्रिया?
अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान हे हिंदी कलाविश्वातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. पण, त्यांच्या खासगी आयुष्यावरही बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. विवाहित आणि चार मुलांचे वडिल असतानाही सलीम यांनी हेलन यांच्यासोबतचं नातं पुढे नेत त्यांच्याशी लग्न केलं.
Oct 26, 2021, 02:19 PM ISTझोपलेल्या पत्नीच्या अंगावर त्याने २ वेळेस कोब्रा फेकला, पण तो चावला नाही, अखेर....
दक्षिण भारताच्या केरळमधून एक गंभीर आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
Oct 25, 2021, 10:27 PM ISTलग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या बहिणीकडून अशी डिमांड की अखेर लग्नच मोडलं
वराच्या बहिणीच्या या मागणीमुळे सर्वांना नक्कीच धक्का बसला होता.
Oct 22, 2021, 06:41 PM ISTनवविवाहित जोडपे एकमेकांच्या प्रेमात नाही तर असे पडले, पाहा व्हिडीओ
असाच एक व्हिडीओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 21, 2021, 04:03 PM ISTघटस्फोटित म्हणत मला शिव्याही दिल्या; सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडून हृदय पिळवटून टाकणारा खुलासा
तिला या साऱ्याचा सामना करावा लागला असेल याची कल्पनाही कुणी केली नसावी...
Oct 21, 2021, 09:06 AM ISTसरकारी अनुदानासाठी दोन मुलाच्या बापाचं विवाहित मेहुणीशी लग्न, अखेर असं उघड झालं संपूर्ण प्रकरण
सहभागी लोकांचे धर्म आणि रीतीरिवाजानुसार या सोहळ्यात विवाह करण्यात आला.
Oct 19, 2021, 08:01 PM IST'तुम मेरी लाश पर से...', आईचं हे वक्तव्य ऐकून हेलावलं पंचम दांचं मन
कुटुंबाच्या विरोधाचाही सामना करावा लागला होता.
Oct 18, 2021, 11:49 AM IST
Wedding News: पाहणारे असे काही म्हणाले की, साजशृंगार केलेल्या नववधूचा संताप झाला अनावर
सहसा विवाहसोहळे म्हटलं की नववधूवरच साऱ्य़ांच्या नजरा खिळलेल्या असतात.
Oct 16, 2021, 09:14 AM IST'त्या' इशाऱ्यावर आणा Vodka Cranberry; स्वत:च्याच लग्नात नवरीची अजब मागणी
नवरी जोमात; वऱ्हाडी कोमात...
Oct 13, 2021, 09:04 AM ISTआता लग्नात तुम्हाला घोड्यावर स्वार होणं कठीण, पाहा यावर PETAचं म्हणणं काय?
काही लोकांनी पेटा रद्द करण्याची मागणी देखील केली आहे, तर काही लोक पेटाला कट्टरवादी म्हणत आहेत.
Oct 12, 2021, 07:00 PM ISTहसता हसता अचानकच रडू लागला नवरदेव; पाहा सावरणंही झालं कठीण...
भावनांचा काहूर आणि बरंच काही...
Oct 12, 2021, 10:31 AM IST