विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दाखल
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.
Jul 9, 2014, 07:39 AM ISTअकलूजमध्ये विठ्ठलाचा जप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 09:19 AM ISTपाहा वारकऱ्यांची सेवा करणारा 'ऋषी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 09:38 AM ISTसासवडमध्ये पालखी दाखल
Jun 24, 2014, 05:16 PM ISTआळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज
मोक्षाप्राप्तीचं प्रवेशद्वार असलेली नगरी म्हणजे आळंदी.. आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवेतेय... त्यासाठीची तयारीही पूर्ण झालीय.
Jun 20, 2014, 08:25 AM ISTआनंदवारी... विठू माऊलीच्या दर्शनाला!
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…
Jun 19, 2014, 03:51 PM ISTविठुराया अशीच कृपा ठेव, मुख्यमंत्र्याचे साकडे
यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.
Jul 19, 2013, 11:49 AM ISTविठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
Jul 19, 2013, 07:24 AM ISTपंढरपूर भक्तिरसात, १० लाख भाविक वैकुंठनगरीत
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
Jul 19, 2013, 07:17 AM ISTवारी का?
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
Jul 2, 2013, 10:55 AM ISTपुणेकरांना आज दिवसभर पालख्यांच्या दर्शनाचा लाभ!
विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.
Jul 2, 2013, 10:13 AM ISTउद्धव ठाकरेंनी घेतलं पालखीचं दर्शन!
विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.
Jul 1, 2013, 02:39 PM ISTज्ञानोबा-तुकोबाच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान...
मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात आळंदी नगरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय. आज संध्याकाळी 4 वाजता पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होईल. आजचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम गांधीवाड्यात असणार आहे. या सोहळ्यासाठी त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झालीय. यंदा पहिल्यांदाच पालखीचा रथ हायटेक बनवण्यात आलाय.
Jun 30, 2013, 01:00 PM ISTआनंदवारी
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||
तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||
महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...
शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.
Jun 30, 2012, 11:03 AM IST