वारी झाली हायटेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:37 PM ISTसंत तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे होणार प्रस्थान
आषाढवारीसाठी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा देहुगावातून 27 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी संस्थानच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
Jun 26, 2016, 09:35 PM IST'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल
पुंडलिक वरदे हारी विठ्ठल… श्री नामदेव तुकाराम असे म्हणत अभंगाला सुरुवात होते. 'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 21, 2016, 01:35 PM ISTमुक्ताईंच्या पालखीचं बुलडाण्यात आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 09:26 PM ISTगजानन महाराजांच्या पालखीचं वारीसाठी प्रस्थान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:14 PM ISTतब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी अन् पुजेचा मान
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठवलाची मानाची पूजा करण्याचा मान, यंदा हिंगोलीतल्या धांडे दाम्पत्याला मिळाला. तब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी करणारं धांडे दाम्पत्य विठ्ठलाप्रती नुसतं श्रद्धाळूच नाही, तर कष्टाळू, मेहेनती आणि आदर्श असंच वारकरी दाम्पत्य आहे.
Jul 31, 2015, 05:31 PM ISTखुडूसफाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2015, 11:06 AM ISTनाशिकमध्ये कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले वारीचे रंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 11:22 PM ISTबारामती : रामचंद्र माऊलींची घोड्यावरची वारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 10:47 AM ISTदिवे घाट : वॉट्सअॅप वारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 11:18 AM IST'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली!
पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला.
Jul 17, 2015, 08:32 PM ISTखाकी वर्दीही रंगली विठ्ठल नामात
समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच काम करताना पोलिसांना गणपती उत्सव, मोहरमसह इतर सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र, आषाढी यात्रा या खाकी वर्दिलाही आपल्यातील हरिनामाच्या ओढीची आठवण करून देते. यातूनच अहमदनगर मधील पोलीस वारकऱ्यांची सेवा करून जगात खऱ्या अर्थाने सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणार्या पांडुरंगाचा धावा करतात.
Jul 17, 2015, 08:11 PM ISTकाटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण
ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.
Jul 17, 2015, 07:50 PM ISTसुप्रिया सुळेंनी घातली वारीत फुगडी
Jul 15, 2015, 03:45 PM ISTतुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात
जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात.
Jul 15, 2015, 03:11 PM IST