प्रकृती बिघडल्याने हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह रुग्णालयात दाखल
छातीत अचानक दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल
Sep 2, 2018, 04:45 PM ISTटी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच होणार नाही ?
टी-20 वर्ल्डकपची 19 मार्चला होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
Jan 24, 2016, 04:21 PM ISTपुन्हा एकदा 'वीरभद्र'च!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांनी आज सहाव्या वेळेस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. वीरभद्र सिंह यांचा शपथग्रहण सोहळा शिमल्याच्या ऐतिहासिक रिज मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
Dec 25, 2012, 12:06 PM ISTवीरभद्र सिंह यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर
हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेता वीरभद्र सिंह यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून लोक भावना पाहता काँग्रेस विजयी झाले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Dec 20, 2012, 09:27 AM ISTहिमाचलमध्ये ७०% मतदान
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान झालं. राज्यातल्या सर्व 68 जागांसाठी 459 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप सर्व जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं 12 जागांवर उमेदवार उभे केलेत.
Nov 4, 2012, 11:50 PM ISTहिमाचल विधानसभेसाठी आज मतदान
हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान होतंय. यासाठी सुमारे ४६ लाख मतदार आहेत आणि तब्बल ४५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
Nov 4, 2012, 11:17 AM IST