virat and anushka

एकेकाळी ब्रेकअपपर्यंत पोहचलं, आता पॉवर कपल म्हणून ओळखले जातात विराट-अनुष्का

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली या जोडीकडे त्यांचे चाहते पॉवर कपल म्हणून पाहतात. दोघांना एकत्र पहायला चाहत्यांना खूप आवडतं. सोशल मीडियावर या कपलचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात.

Jan 16, 2024, 07:44 PM IST

मतभेत पुन्हा आले समोर, रोहितने विरुष्काला केलं अनफॉलो

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेत

Jul 26, 2019, 02:53 PM IST

विराटच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला सुंदर फोटो

लग्नानंतर विराटचा पहिला वाढदिवस...

Nov 5, 2018, 05:35 PM IST

...आणि अनुष्काने रिसेप्शनमध्ये सर्वांसमोर विराटला केलं किस

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं.

Dec 27, 2017, 10:53 AM IST

विरुष्काच्या रिसेप्शनला दिग्गजांची हजेरी, पण एका सामान्य व्यक्तीचीच चर्चा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास रिसेप्शन ठेवलं होतं.

Dec 27, 2017, 09:48 AM IST

विराट-अनुष्काचं रिसेप्शन मुंबईत या ठिकाणी रंगणार

२१ डिसेंबरला दिल्लीत कौटुंबिक रिसेप्शन झाल्यानंतर आज विराट आणि अनुष्का मुंबईत रिसेप्शन देणार आहेत.

Dec 26, 2017, 03:05 PM IST

दिल्लीतील ग्रॅण्ड रिसेप्शननंतर कुठे चालले विरूष्का ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे नवदाम्पत्य सकाळी मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लपू शकले नाही.

Dec 22, 2017, 03:29 PM IST

सानिया मिर्झाने दिला विराट-अनुष्काला सल्ला

भारताची टेनिस स्टार सनिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या विराट आणि अनुष्काला एक खास सल्ला दिला आहे.

Dec 17, 2017, 01:54 PM IST

अनुष्काच्या लग्नावर एक्स-बॉयफ्रेडने दिली अशी प्रतिक्रिया

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Dec 13, 2017, 01:29 PM IST

कंडोम कंपनीने विराट-अनुष्काला दिल्या अशा शुभेच्छा, सगळेच झाले हैराण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह इटलीमध्ये पाप पडला आणि अनेकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

Dec 13, 2017, 10:17 AM IST

एका झटक्यात असा वसूल होईल विराट-अनुष्काच्या लग्नाचा खर्च

विराट आणि अनुष्का हे आता विवाहबंधणात अडकले आहेत. इटलीमध्ये त्यांनी एका अलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केलं.

Dec 13, 2017, 09:34 AM IST

३ वर्षापूर्वी 'तिने' केलं होतं विराटला प्रपोज, आता दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधानात अडकले आहेत.

Dec 12, 2017, 02:11 PM IST

विराट कोहलीला थेट पाकिस्तानातून आल्या शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत.

Dec 12, 2017, 12:18 PM IST

जेथे या मोठ्या नेत्याने एन्जॉय केला हॉलिडे, तेथे विराट-अनुष्काने केला विवाह

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांनी ट्विटरवर फोटो टाकून ते जाहीर केलं आहे.

Dec 12, 2017, 11:18 AM IST