virat and anushka

बॉलिवूडकरांनी दिल्या विराट अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 10:22 PM IST

या खास रिसॉर्टमध्ये होणार विराट आणि अनुष्काचा विवाह

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह १२ डिसेंबरला होणार आहे अशी चर्चा आहे. यातच ते एका खास रिसॉर्टमध्ये होणार आहे.

Dec 10, 2017, 05:48 PM IST

बापरे! इतकी आहे विराट आणि अनुष्काची संपत्ती

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या सध्या खूपच चर्चा आहेत. 12 डिसेंबरला दोघांचा विवाह होणार असल्याची चर्चा आहे.

Dec 9, 2017, 02:06 PM IST

विराटच्या या नव्या प्रोफाईल फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर त्याचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. तसं तर प्रोफाइल फोटो बदलने ही मोठी गोष्ट नसते पण विराटच्या या प्रोफाइल फोटोची आता चर्चा रंगणार हे मात्र खरंय.

Nov 13, 2017, 12:19 PM IST

अनुष्का-विराटने एकत्र पाहिला 'सुल्तान'

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली यांच्यातील दुरावा आता कमी झाला आहे. दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. अनुष्काच्या आग्रहामुळे विराटसाठी सुल्तान सिनेमाचं एक स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यशराज फिल्म स्टुडिओमध्ये दोघांनी एकत्र हा सिनेमा पाहिला. 

Jul 5, 2016, 08:28 PM IST