विराट-अनुष्काचं अलिशान घर, इतकी आहे याची किंमत

Oct 02, 2021, 18:36 PM IST
1/5

विराट कोहलीचं अलिशान घरात 4 बेडरुम आणि एक मोठा हॉल आहे. विराट-अनुष्काच्या या घराची एकूण किंमत 34 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

2/5

विराट आणि अनुष्काचे आलिशान घर वरळी, मुंबई येथे आहे. त्याच्या अपार्टमेंटचे नाव 'ओंकार 1973' आहे. लग्नानंतर हे दोन्ही स्टार्स 2017 मध्ये या घरात शिफ्ट झाले.

3/5

या आलिशान घराची बाल्कनी अतिशय सुंदर आहे. सणानिमित्त अनुष्का आणि विराटही येथे फोटो क्लिक करतात. दिवाळीच्या दिवशी या जोडप्याने बाल्कनीत फोटो क्लिक केले होते..

4/5

अनेकदा अनुष्का तिच्या घरात बागकाम करताना दिसते. तिचं झाडांवर आणि वनस्पतींवर खूप प्रेम आहे

5/5

विरुष्काचे स्वप्नातील घर ओंकार 1973 अपार्टमेंटच्या 35 व्या मजल्यावर आहे. त्याची राहण्याची खोली बरीच प्रशस्त आहे. जिथे आधुनिक फर्निचर आहे आणि भिंतींना पांढरे रंग देण्यात आला आहे. विरुष्काने तिच्या घरात लाकडी फ्लोअरिंग केले आहे. यासोबत लाकडी फर्निचरही आहे.