viral video

Skin Care : 'या' कारणांमुळे त्वचा होते Dry, जाणून घ्या

जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला ती रखरखीत वाटते का?

Oct 21, 2022, 10:29 PM IST

गुलाबाच्या पाकळ्या खाण्याचे 'हे' आहेत फायदे...जाणून घ्या

सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, गुलाबाची पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. 

Oct 21, 2022, 10:01 PM IST

'ये मावशी तुझ्या पाया पडू का?'...अन् Raosaheb Danve यांनी चक्क हात जोडले!

दानवेंकडे (Raosaheb Danve) एका महिलेने आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दानवेंनी थेट हात जोडल्याचं दिसून आलं...

Oct 21, 2022, 09:50 PM IST

शम्मी कपूर यांनी 'या' १८ वर्षीय अभिनेत्रीला केला होता प्रपोज...

शम्मी कपूरने 1953 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

Oct 21, 2022, 09:37 PM IST

Skin Care Tips: तुमच्या चेहऱ्यावरील व्रण घालवायचेत? फॉलो करा काही भन्नाट टिप्स

आज आम्ही तुम्हाला अशा खुणांपासून मुक्त होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत...

Oct 21, 2022, 09:07 PM IST

दिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या

आज आपल्याला करीना कपूरला फिटनेस टिप्स देणाऱ्या रुजुता दिवेकरनेही दिवाळीनिमित्त चाहत्यांना काही विशेष टिप्स दिल्या आहेत. 

Oct 21, 2022, 08:07 PM IST

''सिनेमातला प्रवास अपुर्णच...'', Parineeti Chopra चं मोठं विधान

अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली.

Oct 21, 2022, 07:58 PM IST

मूर्खपणा की स्टंट? दिवाळीच्या सफाईसाठी बाईंनी केला कहर, व्हिडीओ पाहून व्हाल Shock

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 21, 2022, 06:25 PM IST

बॉलिवूड अभिनेत्याचे 'ते' शब्द आणि नेहाच्या डोळ्यात आले पाणी..., पाहा Video

 नेहा कक्कर ही तिच्या गाण्यांमुळे प्रचंड प्रसिद्ध आहे. तिला तिच्या गाण्यासाठी तर ओळखले जातेच पण तिला तिच्या भावनिक स्वभावासाठी चांगलेच ओळखले जाते.

Oct 21, 2022, 04:47 PM IST

viral video नव्या नवरीनं नवऱ्याला शिव्या देत झाप झाप झापलं; कारण काय तर...

लग्नसभारंभाना आपण कायमच हजेरी लावतो पण काी लग्नसभारंभ अशी असतात की जी पाहून आपल्यालाही हसायला येतं. परंतु नवरा किंवा नवरी यांच्यावर कधी कधी अशी वेळ येते की त्यांना फारच कठीण परिस्थितीतून जावे लागतं, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. 

Oct 21, 2022, 03:33 PM IST

जान्हवी कपूरने धाकट्या बहीनीला दिला 'असा' सल्ला की तुम्ही ऐकून व्हाल हैराण...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. 

Oct 21, 2022, 01:50 PM IST

Control Diabetes: दुधात फक्त एकच गोष्ट मिसळून प्या, शुगर-सांधेदुखीसह या समस्यांपासून मिळेल सुटका

Acidity Home Remedies: दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. दुधात कॅल्शियम भरपूर असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दूध हे बॉडी बिल्डिंग फूड आहे, जे पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा पावडरबद्दल सांगणार आहोत, ज्याला दुधात मिसळून ते प्यायल्याने शुगर कमी होते शिवाय सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

Oct 21, 2022, 09:20 AM IST

सावधान! जत्रेतल्या झुल्यावर बसताय?

छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (viral video) जत्रेतला झुला दिसतोय. 

 

Oct 20, 2022, 11:53 PM IST

बंदूक हातात घेऊन शायनिंग मारणं नडलं, ट्रिगर दाबला गेला आणि...

 याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 20, 2022, 06:38 PM IST

पती-पत्नीमध्ये पकडा-पकडीचा थरार, भर रस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; पाहा Video

महिला आपल्या पतीपासून लपून छपून परपुरुषासोबत फिरत होती. पतीने आपल्या पत्नीला (Husband wife clash) फिरताना रंगेहाथ पकडलं अन्..

Oct 20, 2022, 05:25 PM IST