Funny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल
Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Oct 23, 2022, 04:30 PM ISTDiwali 2022 : सणासुदीत नवीन कार घेताय? मग ही बातमी तुमच्यासाठी!
नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळतं, तसंच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळतं. त्यासाठी कागदपत्रं आणि निकष सारखेच असतात. जाणून घ्या काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रं...
Oct 23, 2022, 03:49 PM ISTWhite Onion : पांढरा कांदा निरोगी आरोग्यासाठी गुणकारी, या समस्या होतील दूर
White Onion Benefits : बहुतेकांना कांद्याशिवाय अन्न पचत नाही यात शंका नाही, पण तुम्ही कधी पांढरा कांदा वापरून पाहिला आहे का?
Oct 23, 2022, 03:27 PM ISTMalaika Arora Birthday : मलायकाच्या वाढदिवसानिमित्त 'हा' धक्कादायक किस्सा आला समोर, जाणून घ्या
मलायका अरोरा (Malaika Arora Birthday) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
Oct 23, 2022, 02:53 PM ISTviral video: चिमुकलीच्या अंगावरून गेली गाडी.. अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
चिमुकली गाडीखाली येते गाडी बघता बघता अक्षरशः तिच्या अंगावरून जाते
Oct 23, 2022, 02:03 PM ISTBurning Railway Track: रुळावर दूरपर्यंत लागली होती आग, हायस्पीड ट्रेन आली आणि...
Oil Tanker Crash On Railway Track: जगभरात रेल्वे अपघाताचं प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित मानलं जातं. पण जेव्हा कधी रेल्वेचा अपघात होतो, तेव्हा मात्र मृत आणि जखमींचा आकडा सर्वाधिक असतो. जगभरातून रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ मॅक्सिकोमधून समोर आला आहे.
Oct 23, 2022, 02:00 PM ISTIND vs PAK: बाप बाप होता है! पाहा खेळाडूंचे आजवरचे खुन्नसवाले किस्से
India vs Pakistan, T20 World Cup: ICC T20 World Cup 2022 मध्ये, संपूर्ण जगाच्या नजरा रविवारी होणार्या भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याकडे असतील. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून मेलबर्नच्या मैदानावर हा शानदार सामना खेळवला जाईल.
Oct 23, 2022, 01:04 PM ISTPetrol-Diesel Price: दिवाळीत पेट्रोल-डिझेलचे दर किती रुपयांनी घसरले? पाहा तुमच्या शहरातील किंमत
Petrol Diesel Prices 23 October Updates: राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 23 ऑक्टोबरलाही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चला जाणून घेऊया दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्व शहरांमध्ये इंधनाचे आजचे दर काय आहेत?
Oct 23, 2022, 12:01 PM ISTIND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 खेळाडूंवर सर्वांची नजर, कोणाचं पारडं जड?
IND vs PAK : T20 विश्वचषकातील प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. चला जाणून घेऊया, दोन्ही देशांतील अशा पाच खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील…
Oct 23, 2022, 11:01 AM ISTIND vs PAK : टीम इंडियाचा ‘हा’ तगडा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) एका दिग्गज खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे. मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होणार नाही, असे या दिग्गजांना वाटते. नेमकं यामागच सत्य कारण काय आहे?
Oct 23, 2022, 10:03 AM ISTGold-Silver Rate : ऐन दिवाळीत सोने-चांदी खरेदीचा विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी; जाणून घ्या आजचा भाव
Gold-Silver Price on 23 October 2022 : ऐन दिवाळीत सोन्या- चांदीच्या दरात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. सोने खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर....
Oct 23, 2022, 09:03 AM ISTT20 World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर संकट? टेन्शन वाढवणारी बातमी!
IND vs PAK Live : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आज (23 ऑक्टोबर) T20 विश्वचषक 2022 च्या सामन्याला सुरूवात होणार आहे. मात्र या सामन्याआधी दोन्ही संघांच्या या सुरूवातीला पावसाचा धोका आहे. या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
Oct 23, 2022, 08:23 AM ISTदिवाळीत Sugar free मिठाई खा, जाणून घ्या
दिवाळी म्हटलं की मज्जा मस्ती आलीच.
Oct 22, 2022, 11:25 PM ISTViral Video : कारमधून ड्रायव्हर फूटबॉलसारखा उडाला, अपघातात कारचे तुकडे तुकडे
कारमधला ड्रायव्हर कारची काच फोडून फूटबॉलसारखा बाहेर उडाला.
Oct 22, 2022, 11:10 PM IST
दिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर...
तुम्ही दिवाळीत मिठाई खाणार असाल तर नक्कीच जाणून घ्या मिठाईमध्ये किती कॅलरीज असतात?
Oct 22, 2022, 11:03 PM IST