दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय
काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
Nov 10, 2022, 04:23 PM ISTViral : अॅनाकोंडाने माणसाला जखडलं आणि...थरकाप उडविणारा Video
Snake Video : क्रोबाने (Croba) माणसाला, बकरीला गिळतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. भयानक आणि विशाल भला मोठा असा साप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अॅनाकोंडा (Anaconda Snake)येतो...
Nov 10, 2022, 03:05 PM ISTviral video: 'ये र दादा आवार ये'..'म्हावरा घे'..उत्कर्षने शेअर केला अलिबागच्या आजींचा धमाल व्हिडीओ..
हातावर पोटअसणारा ,समुद्राला भिडणारा ,शहाळ्या सारखं मोठं प्रेमळ मन असणारा हा धाडसी कोळी समाज किती गोड,किती ऊर्जेने भरलेला आहे हि प्रचिती ह्या मासे विकणाऱ्या नाचत गात कोळी गीत गाणाऱ्या आजीला पाहून आली.
Nov 10, 2022, 02:44 PM ISTviral video: संगतीचा परिणाम..आणि पोपट चक्क भुंकू लागला
आपण सर्वाना हे तर माहीतच आहे, पोपट हा पक्षी आपण सांगू तस बोलू शकतो. आपण जर शिकवलं तर उत्तमरीत्या बोलतो. दुसऱ्यांच्या बोलण्याची नकला करण्यात पोपट एक्सपर्ट असतो.
Nov 10, 2022, 02:24 PM ISTसिंहीण आणि अस्वलसोबत सेल्फी काढणं मुलीच्या आलं उराशी Video Viral
मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 10, 2022, 01:38 PM ISTजलपरीप्रमाणे जाळ्यात अडकला साप... गावकऱ्यांची त्रेधातिरपिट; video झालाय तूफान viral
हल्ली अजगर (python) सापडण्याचे प्रकार सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. सध्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे.
Nov 10, 2022, 12:43 PM ISTचोर पकडा, चोर पकडा म्हणून ओरडणाराच निघाला चोर! पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न निष्फळ
कुठलीही गोष्ट, वस्तू कोणाकडे विश्वासाने आपण देऊही शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपलीच जबाबदारी घेणं योग्य वाटतं. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) घडला आहे.
Nov 10, 2022, 12:35 PM ISTViral: बाईकच्या चाकात फसला माकड..बचावाचा थरारक video समोर..येईल अंगावर काटा !
व्हिडिओमध्ये दिसतंय कि हा माकड बाईकच्या एलोय व्हील (bike wheel) आणि टायरच्या मध्ये जी थोडी जागा असते तिथे नेमका अडकला.
Nov 10, 2022, 11:07 AM ISTदादी अम्मा..दादी अम्मा...! आजीचा Dance पाहून तुम्हीही असंच म्हणाल, Video सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावरील एखादा व्हिडीओ भावला की तो वेगाने व्हायरल होतो. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. इतकंच काय तर या व्हिडीओची चर्चा देखील रंगते. त्यामुळे कधी काय व्हायरल (Viral) होईल सांगता येत नाही.
Nov 9, 2022, 06:33 PM ISTVideo : पत्नीचा रुसवा घालवण्यासाठी आजोबांचा Arabic Kuthu गाण्यावर डान्स; आजी म्हणाली, चल हट्ट...
आजोबांनी शेवटपर्यंत हार मानली नाही आणि पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य खुललं
Nov 9, 2022, 05:04 PM ISTVideo : 'हा पुन्हा कधीही स्टेजवर जाणार नाही'; डान्सरसमोर उत्साहात नाचणं पडलं महागात
भावाला या महिलेने डान्स फ्लोअरवर स्वर्गाची भेट घडवून आणलीय
Nov 9, 2022, 04:12 PM ISTVideo : धक्कादायक! ...अन् महिलेने विमानतळावरच केली हाणामारी
Viral Video : एक महिला विमानतळावरील कर्मचारीला मारहाण (Woman fight Video) करताना दिसतं आहे. इतकंच नाही तर ती तिची बॅग देखील...
Nov 9, 2022, 11:32 AM ISTSanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आतच राहणार की बाहेर येणार?, आज फैसला
Political News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे.
Nov 9, 2022, 08:36 AM ISTViral Video : चालती ट्रेन पकडताना तोल गेला आणि प्लॅटफॉर्म-ट्रेनदरम्यान अडकला प्रवासी
Train Viral Video : धावती ट्रेन पकडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल.
Nov 9, 2022, 07:20 AM ISTEarthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?
Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती.
Nov 9, 2022, 07:00 AM IST