Viral Video : ती किचनमध्ये करत होती काम, तो आला तिला मिठीत घेतलं आणि...
Social Media Reels : ती आनंदाने बहरुन जाते...नवऱ्याचं असं रोमाँटिक (Romantic) होणं तिला आवडतं...तो तिला उचलून ओट्यावर बसवतो...आणि ती किस (kiss) करण्यासाठी...
Nov 11, 2022, 03:04 PM ISTआयफेल टॉवरसमोरील तरुणीचा sizzling Video पाहून व्हाल अवाक्
Viral Video : सध्या सोशल मीडियावर जगभरात एकाच तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे. जगभरातील तरुण (youth) वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत. या तरुणीने (girl Video) जे कृत्य केलं आहे ते पाहून तरुणांनी कपाळावर हात मारुन घेतला आहे.
Nov 11, 2022, 02:00 PM IST
Shoe Theft Case: चालत्या रेल्वेत सीटखालून बुटाची चोरी, दोन राज्यांचे पोलीस घेतायेत शोध
Viral News : आता एक बातमी रेल्वे प्रवासातील आहे. चक्क चोरट्याने बूटाची चोरी केली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाचे बूट चोरीला गेले, याप्रकरणी त्याने रेल्वे स्थानकावर तक्रार केली. त्यानंतर दोन राज्यांचे पोलीस चोरीला गेलेल्या बुटांचा आणि चोराचा शोध घेत आहेत. ही न्यूज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Nov 11, 2022, 01:44 PM ISTमुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा
BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे. (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 11, 2022, 12:34 PM ISTजबरदस्त Video; डाएट न करताच अभिनेत्रीने केलं वजन कमी
Pregnancy Weight Loss : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिचं डिलिव्हरीनं खूप वजन वाढलं होतं. अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)दोन मुलांची आई हिने पण बाळंणपणानंतर झपाट्याने वजन कमी (weight loss) केलं.
Nov 11, 2022, 08:07 AM ISTकेळी की सफरचंद? कोणते फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.. जाणून घ्या
आज आम्ही तुमच्या दोन आवडत्या फळांपैकी कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया.
Nov 10, 2022, 11:58 PM ISTवेळीच काळजी घ्या! प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे पडेल महागात.. जाणून घ्या संशोधन काय सांगतं
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडबाबत नुकत्याच झालेल्या संशोधनात ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या जाणून घेणे गरजेचे आहे. पॅकेज केलेले अन्न मृत्यूच्या जवळ आणत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
Nov 10, 2022, 11:13 PM ISTथंडीत तुम्हाला ही आंबट गोड खाण्याची ईच्छा होतेय, नक्की 'ही' रेसिपी करुन पाहा...
चला तर मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही किती उशीरा घरी गुसबेरी जाम बनवू शकता आणि संपूर्ण हिवाळ्यात त्याचा आनंद घेऊ शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे-
Nov 10, 2022, 10:34 PM ISTपहिली भेट, अनोखा प्रपोज! देवेंद्र-अमृता फडणवीसांची लव्हस्टोरी, पहिल्याच नजरेत...
अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे, आम्ही तुम्हाला अमृता फडणवीस यांच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत.
Nov 10, 2022, 10:07 PM ISTWedding Card Viral Video: अशी ड्रग्ज तस्करी कधीच पाहिली नसेल! पोलिसही चक्रावले, पाहा VIDEO
सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशी ड्रग्ज तस्करी, पोलीसही तस्कराची शक्कल पाहून थक्क, VIDEO पाहिलात का तुम्ही?
Nov 10, 2022, 08:52 PM ISTसलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये...
असाच सामना सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार आहे. आणि हा सामना 2023 मध्ये होणार आहे.
Nov 10, 2022, 07:51 PM ISTViral Video : 'पापा की परी'चा नवा हॅड ब्रेक; व्हिडीओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल!
Funny Video : एक मुलगी वाहत्या रस्त्यावर गाडी चालवताना दिसत आहे. काळ्या कलरचं जर्कींग घातलेली मुलगी पाय टेकवत टेकवत गाडी चालताना दिसते तेवढ्यात...
Nov 10, 2022, 07:05 PM ISTरणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार स्पर्धा; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
रणबीर कपूरची माजी मैत्रीण दीपिका पदुकोण तिच्या दुसऱ्या माजी कतरिना कैफकडून पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शिकत असल्याचे दिसते.
Nov 10, 2022, 06:31 PM ISTtrending viral: नाचरे मोरा नंतर..मार्केटमध्ये नवीन डान्स..एकदा पाहाच..
मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता..
Nov 10, 2022, 05:51 PM ISTप्रियांका चोप्रानं घालवला लेकीसोबत क्वलिटी टाईम... पाहिलेत का Photo
भारतात येताच तिनं तिच्या सोशल मीडियावरुन अनेक फोटो शेअर करत भारतासाठी असलेलं प्रेम जाहीर केले.
Nov 10, 2022, 05:07 PM IST