Video : तरुणीने चित्ताला Kiss केली अन्.., पुढे जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा

Tiger Video : चित्ता आणि महिलेचा प्रेमाचा व्हिडीओ (love Video) नेटकरी मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. हा व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो हे मात्र नक्की.

Updated: Nov 16, 2022, 04:43 PM IST
Video : तरुणीने चित्ताला Kiss केली अन्.., पुढे जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा title=
Video woman kiss cheetah viral on social media nmp

Cheetah Viral Video : प्रेम आंधळ असतं असं म्हणतात...सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Video viral on social media) होतो आहे. कारण ती तरुणी कुठल्या तरुणाच्या नाही तर एका जंगली चित्ताच्या प्रेमात पडली आहे. चित्ता आणि महिलेचा प्रेमाचा व्हिडीओ (love Video) नेटकरी मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. हा व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो हे मात्र नक्की. 

wild animal Viral Video : 

थरकाप उडविणारा व्हिडीओ 

जंगली प्राणी वाघ (tiger), सिंह (Lion), अजगर (python) यांच्या नावानेच आपल्याला घाम फुटतो. अशात हा या धक्कादायक व्हिडीओमध्ये तरुणीचं कृत्य पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता तरुणी चित्ताला किस करते आणि...

प्यार के बदले प्यार!

नेटकरी हा व्हिडीओ पाहून आर्श्चयचकित होतं आहे. जेव्हा ती तरुणी चित्ताला किस करते तोही तेवढ्याच प्रेमाने तरुणीच्या गालावर किस करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. हा व्हिडीओ यूजर्सचं मनं जिंकतं आहे. (Video woman kiss cheetah viral on social media nmp )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cats Lovely (@catslovelyin)

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला वाइल्ड कॅट कॉन्झर्वेशनची सदस्य (Member of Wild Cat Conservation)आहे, जिने लहानपणापासूनच चित्ता वाढवला आहे. अशा स्थितीत चित्ता तिला आपल्या आईप्रमाणे मानतो, म्हणूनच तो तिच्यावर हल्ला करत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 25 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर या व्हिडिओला आतापर्यंत 26 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.