Video : आई शपथ! चक्क तरुणी अजगरासोबत आरामात सोफ्यावर बसून...

Shocking Video :   या व्हिडीओमधील तरुणींचं धाडस पाहून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसला असेल. साप (Snakes)म्हटलं की आपल्या पायाखालची जमीन सरकते. पण हा व्हिडीओ पाहून तुमचे हृदयाचे ठोके देखील चुकेल, इतक्या भयानक आहे. 

Updated: Nov 16, 2022, 04:39 PM IST
Video : आई शपथ! चक्क तरुणी अजगरासोबत आरामात सोफ्यावर बसून... title=
Snake COBRA Python Trending video Viral On Social nmp

Social Media Trending : सोशल मीडियावर एकापेक्षा एक असे सापाचे अनेक धोकादायक आणि भीतीदायक व्हिडीओ (Dangerous and scary videos)आपल्या रोज पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून तुमची हवा गुल होईल. या व्हिडीओमधील तरुणींचं धाडस पाहून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसला असेल. साप (Snakes)म्हटलं की आपल्या पायाखालची जमीन सरकते. पण हा व्हिडीओ पाहून तुमचे हृदयाचे ठोके देखील चुकेल, इतक्या भयानक आहे. 

हेही वाचा - Video : तरुणीच्या तोंडात 4 फुटांचा साप घुसला आणि...

हे काय बापरे! 

या ट्रेंडिंग  (Trending) व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला सोफ्यावर बसलेली दिसत आहे. पण मोठा अजगर पाहून सगळ्यांनाच घाम फुटतो. महिला ज्या सोफ्यावर बसली आहे त्यावर अजगरही (Python) रेंगाळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे बघू शकता महिला बिनधास्तपणे मोबाईलवर  (Mobile Phone)काहीतरी वाचत आहे. महिला आणि साप पाहून असे वाटते की दोघेही एकमेकांना आधीच ओळखत आहेत. व्हिडिओच्या शेवटी जेव्हा कॅमेरा (Camera) महिलेच्या हाताजवळ जातो तेव्हा महिलेच्या हाताभोवती साप गुंडाळलेला दिसतो. आपण सापाचे नाव ऐकून घाबरतो पण ही तरुणी चक्क दोन-दोन सापासोबत मस्त बिनधास्त बसली आहे. (Snake COBRA Python Trending video Viral On Social nmp) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SNAKE WORLD (@snake._.world)

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ अनेक वेळा पाहिला गेला आहे. एवढंच नाही तर काही दिवसांतच हजारो यूजर्सने व्हिडिओला लाइकही केले आहे.