Viral Video : भल्यामोठ्या अजगराचा बकरीवर हल्ला आणि मग...

Trending video:  सोशल मीडियावर अनेक साप (snake), अजगर (python), किंग कोब्राचे (King Cobra) अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक बकरीवर अजगराचा हल्ल्याचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहे. 

Updated: Nov 16, 2022, 05:04 PM IST
Viral Video : भल्यामोठ्या अजगराचा बकरीवर हल्ला आणि मग... title=
Video Snake Attack Goat viral on Social media nmp

Snake Attack Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Social media video) समोर आला आहे. सापाची या जगात प्रत्येकाला भीती वाटते. पण अचानक तुमच्यासमोर भल्लामोठ्या अजगर आला तर काय होईल...हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. एका बकरीवर अजगराने हल्ला केला आणि त्यानंतर घडलेला थरार या व्हिडीओमध्ये (Thriller video) पाहिला मिळतो. हा व्हिडीओ पाहून भलेभले यूजर्स निशब्द होऊ जातात. 

अजगराचा बकरीवर हल्ला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भल्यामोठ्या अजगर शेतात येतो, तिथे दोन बकऱ्या चरत (Python attacks goat) असतात. तेवढ्यात हा अजगर पाठीमागून बकरीवर हल्ला करतो. बघता बघता अजगर बकरीला विळखा घालतो. बकरी आकांताने जीव वाचविण्याचा प्रयत्न करते पण ती अपयशी ठरते. आता आपली अजगराच्या विळख्यातून सुटका नाही आणि पण तिथे...

यूट्यूबवर व्हिडीओ व्हायरल 

शेतात फेरफटका मारत असताना गावातील तीन मुलांचा बकरीवर (Village Boys Found) नजर पडते. प्रथमदर्शीनी ते तिघं हे एवढ्या विशाल अजगराला पाहून घाबरतात. मात्र नंतर मोठ्य हिमतीने बकरीचा जीव वाचवायला हे पोरं पुढे सरसवतात. ते तिघेही मुलं अजगराला हात लावायलाही घाबरत नाही. हे चिमुकले पोरं अजगराच्या विळख्यातून बकरीची सुखरूप सुटका करतात. त्यानंतर ही मुलं त्या अजगराला हातात घेऊन एक जण तर त्याला आपल्या खांद्यावर घेऊन निघून जातो. (Video Snake Attack Goat viral on Social media nmp)

हा सगळ्या थरार फेसबुकवर Waje नावाच्या युजरने शेअर केला आहे. शिवाय Telugu या युट्यूबवरही (YouTube) शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.