Google Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!
Year Ender : गुगलने 2022 मध्ये सर्वसामान्यांनी क्रीडाक्षेत्रात कुठल्या गोष्टी सर्च केल्या याचा रिपोर्ट जाहीर केला आहे.
Dec 8, 2022, 12:51 PM ISTVideo : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral
Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.
Dec 8, 2022, 11:20 AM ISTGoogle Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search
Year Ender : या वर्षाला म्हणजे 2022 ला अलविदा करण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. अशावेळी प्रत्येक जण विचार करतो या वर्षाने आपल्याला काय दिलं.
Dec 8, 2022, 10:19 AM ISTViral Video : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! 'त्या' मॅडम तुम्हाला आठवतात का?
Assembly Elcetion Results 2022 : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! जणू काही समिकरणचं झालं आहे. निवडणुकीचं मतमोजणी म्हटली की लोकांना ती लिंबू कलर साडीमधील महिला आठवते.
Dec 8, 2022, 08:39 AM ISTहोणाऱ्या बायकोकडे लग्नाआधीच 'तसली' मागणी कराल तर... पाहा काय सांगतात 'या' देशांमधले नियम?
Live in Relationship and law : लिव्ह इन रिलेशनशिपवर (live in relationship) सध्या मोठ्या प्रमाणावर भाष्य केले जाते आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे अनेक फायदे आणि तोटेही आता लोकांसमोर पुढे येत आहेत.
Dec 7, 2022, 04:31 PM ISTVideo : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...
Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे.
Dec 7, 2022, 03:50 PM ISTVideo : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं
Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो.
Dec 7, 2022, 03:04 PM ISTHealth Tips: बिघडलेले आरोग्य चिमूटभर बडीशेपने ठिकठाक, दुधातून घेतल्याने हे फायदे
Home Remedies: दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र दुधात बडीशेप मिसळून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. बडीशेपचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.
Dec 7, 2022, 01:12 PM ISTVideo : धक्कादायक! उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव, अखरे गर्भवती महिलेवर आली...
Viral Video : गर्भवती महिला उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतं होती. मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार देण्यास नाकारत होते. अखेर या गर्भवतीवर रस्त्यावरच...
Dec 7, 2022, 01:08 PM ISTPune Metro : कसा आहे भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा प्रवास, पाहा Video
Video Pune Metro : आनंदाची बातमी आहे, आपण लवकरच भुजारी मेट्रोची सफर अनुभवणार आहोत. भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
Dec 7, 2022, 11:43 AM ISTअरे व्वा! काश्मिरच्या केशराची महाराष्ट्रात शेती; अर्ध्या एकरात लाखोंचं उत्पादन
Pune Kesar Farming in container : भारतासारख्या देशात केशरचे पीक काश्मीर राज्यामध्येच (kashmiri keshar) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरची चक्क पुण्यात शेती (pune news) केली जात आहे.
Dec 7, 2022, 11:19 AM ISTVastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट
Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात.
Dec 7, 2022, 10:34 AM ISTSamruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?
Mumbai–Nagpur Expressway : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्या लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. पण या महामार्गावरील एक टोल सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही या टोलबद्दल ऐकलं आहे का?
Dec 7, 2022, 09:31 AM ISTAkshay Kumar: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा
Vedat Marathe Veer Daudle Saat : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.
Dec 7, 2022, 09:14 AM ISTGovar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची
Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे.
Dec 7, 2022, 08:25 AM IST